एकूण 28 परिणाम
February 03, 2021
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार केली झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होते. त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती...
January 22, 2021
मुंबई: केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच सोबत जोडली आहे. मात्र...
January 22, 2021
मुंबईः  पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे. रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यावर वकील अ‌ॅड. रमेश...
January 22, 2021
मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे...
January 22, 2021
मुंबईः  सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.  बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं...
January 22, 2021
मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे.  गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ...
January 19, 2021
मुंबई/परळी: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चर्चेत आहेत. मुंडे यांच्यावर रेणू शर्माच्या बलात्काराच्या आरोपाने बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. दुसरीकडे बलात्काराचे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने राज्यातील बऱ्याच...
January 16, 2021
जळगाव : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्वत: जाहीर केले आहे, की मला ‘ती’ दोन अपत्य आहेत, आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. मला तरी वाटते, की ते निर्दोष आहेत, याप्रकरणी निश्‍चितच राजकारण केले जात आहे. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री...
January 15, 2021
मुंबई : सामाजिक न्याय खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला...
January 15, 2021
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लैगिक छळाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी वारंवार जबरजस्ती करत आपल्यासोबतच्या संबध ठेवले तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप शर्मा या महिलेने लावला आहे. एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना रेणू...
January 15, 2021
मुंबई  : लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी कौग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात आज करण्यात आली. मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात...
January 15, 2021
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील लागलेल्या बलात्काराच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी शरद पवार यांनी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानं धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी...
January 15, 2021
मुंबईः   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे...
January 15, 2021
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे मेहुणे...
January 15, 2021
मुंबईः  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय. रात्री...
January 14, 2021
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे यांच्या आरोपानंतर आता रेणू शर्माने मौन सोडलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवशी कृष्णा हेगडे यांच्याशी भेट झाल्याचं रेणू शर्मा यांनी  ट्विट करत म्हंटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रेणू शर्माने मौन सोडलं आहे. या ट्विटमध्ये रेणू शर्मा कृष्णा...
January 14, 2021
मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षात चर्चा करावीशी वाटते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किती हा ढोंगी आणि अनैतिक पक्ष आहे हेच दाखवून देते, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  मुंडे यांच्यावर मुंबई...
January 14, 2021
मुंबईः मी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझा राजीनामा मागितला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  दरम्यान राजीनामा देण्याची चर्चा तत्थहीन असल्याचं मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी...
January 14, 2021
मुंबई Mumbai News : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रात गेले दोन दिवस खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्यात भाजप नेत्यांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण, आता या...
January 14, 2021
मुंबईः  बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय. वी. चव्हाण येथे बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...