एकूण 85 परिणाम
जून 22, 2019
कोल्हापूर - दहावीच्या परीक्षेला तब्बल ९४ टक्के गुण मिळूनही हव्या त्या शाखेला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवरून खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतप्त झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने या मुलाने आत्महत्या केली असेल तर...
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज श्री....
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या नेत्यांना भाजपने यंदा लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून चार हात लांबच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख,...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : आखाडा बाळापूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली व आखाडा बाळापूर पोलिसांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 12) स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे.  मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासह इतर सामजिक प्रश्नांवर मराठा...
एप्रिल 07, 2019
केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले...
एप्रिल 03, 2019
सांगली - लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘प्रस्थापितांच्या राजकारणाला गाडण्यासाठी आणि मनगटाच्या जोरावर...
एप्रिल 02, 2019
खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे. राज्यात विस्ताराने...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 22, 2019
सांगली -  येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक फुटले होते. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते आशावादी वाटत होते. खासदार राजू शेट्टी वसंतदादा...
मार्च 19, 2019
विटा - संजयकाका आता याच मैदानात, कोण लायकीचं आहे ठरवू, असे उघड आव्हान देत धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. कोणत्या पक्षाकडून लढायचे हे ठरलेले नाही, मात्र मी मैदानात असेन, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर  केले.  ते म्हणाले,‘‘दोन...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - धनगर एसटी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आपल्या हक्‍काचे व विकासाचे प्रतीक आहे. हे आरक्षण न्यायालयीन लढ्याने मिळणारच असल्याचा ठाम विश्‍वास माजी पोलिस आयुक्त मधू शिंदे यांनी व्यक्त केले.  अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचतर्फे रविवारी (ता....
मार्च 18, 2019
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा हिस्सा बनलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभा मतदारसंघ मिळाला तर येथे कोण लढू शकेल, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.  खासदार राजू शेट्टी यांची टीम कामाला लागली असून, जिल्हाभरातून अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवृत्त वरिष्ठ अधिकारी इंद्रजित...
मार्च 16, 2019
सोलापूर - ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 13, 2019
मुंबई - धनगर आरक्षणाच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला. एकाच मुद्द्यावर अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एकत्रित सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची नेमणूक करावी, अशी विनंती राज्य सरकारने खंडपीठाला केली. हा निर्णय मुख्य न्यायाधीशच घेऊ शकतील, त्यामुळे ही बाब...
मार्च 12, 2019
मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी, आरक्षणाची कागदपत्रे सापडत नसल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. परंतु, सरकारी वकिलांच्या या माहितीमुळे धनगर आरक्षणाबाबत संशय निर्माण झाला आहे.  ...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले असून यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र सादर केले जाणार आहे. महाराष्ट्रात धनगड जात अस्तित्वात नाही, तर धनगर जात आहे, असे स्पष्टपणे नमूद केले जाणार असून तसे पुरावे सादर केले जाणार आहेत. धनगर समाजातील...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - मूळ आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सर्वसंमतीने लवकरात लवकर पाठवणार असल्याचे महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मंगळवारी सांगितले. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी औचित्याचा मुद्दा मांडला होता, त्याला उत्तर...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...