एकूण 8 परिणाम
February 05, 2021
मुंबई : भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सकाळपासूनच उधाण आलं होतं. आज संध्याकाळी कृष्णा हेगडे हे वमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या...
January 15, 2021
मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण सध्या प्रचंड तापलंय. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतलीये. उद्या रेणू शर्मा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. कालही जबाब नोदनवण्यात आला, मात्र साडे चार तास जबाब...
January 15, 2021
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय.  रेणू शर्माने तसं ट्विट केलं आहे. "आता मीच एक पाऊल मागे टाकते, जसं तुम्हाला हवं आहे तसं..." म्हणत रेणू शर्माने ट्विट केलं आहे.  Our ab mujhe hatane our girane k liye itne logo...
January 14, 2021
मुंबई, ता. 14 : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अग्निपरिक्षेला सामोरे जाऊन राजिनामा देणे योग्य ठरेल, अशी भूमिका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका...
January 14, 2021
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेविरोधात आणखीन एक तक्रार दाखल झाली आहे. रेणू शर्माविरोधातील दाखल झालेली ही चौथी तक्रार समोर येतेय. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणू शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्माने आपल्याला...
January 14, 2021
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची भेट  घेतली. धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली आणि धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील...
January 14, 2021
मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार असून धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती सर्व नेत्यांना देणार असंही शरद...
December 11, 2020
मुंबई, ता. 11 : देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील 29 लाखांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे.  दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग...