एकूण 14 परिणाम
January 11, 2021
आम्ही पहिल्यापासूनच फार तत्त्वनिष्ठ. कोणाचा रुपया बुडवणार नाही अन्‌ कोणाला रुपया फुकट सोडणार नाही, हा आमचा स्वभाव आहे. अर्थात हे तत्त्व पाळण्यासाठी कोणतीही किंमत मोजायची आमची तयारी असते. आता कालच आम्ही सदाशिव पेठेतील एका झेरॉक्‍सच्या दुकानांतून चार झेरॉक्‍स काढल्या व दुकानदाराला दहा रुपयांची नोट...
January 03, 2021
कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून स्थानिकांना रोजगार...
January 03, 2021
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज (ता. 3) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी.. हिंदू धर्मात शतकानुशतके दृढ झालेले मतभेद, जातिभेद, लिंगभेद, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढीप्रिय घातक परंपरा व अन्यायी धर्मकल्पना यांमुळे शुद्रातिशूद्र व स्त्रिया यांच्यावर अन्याय होत होता. स्त्रियांची...
December 08, 2020
पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. दरम्यान ठिकठिकाणी आंदोलनला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.  शहरात काही ठिकाणी  बंद तर काही ठिकाणी दुकाने चालू होती. काही ठिकाणी...
December 03, 2020
कोणाच्या मदतीला धावून जाण्याचा आम्हाला फार कंटाळा आहे. एकूणच ‘धावणे’ या प्रक्रियेपुढे आमचं काही ‘चालत’ नाही. त्यामुळे कितीही पोट सुटलं तरी ‘चालेल’ पण ‘धावणार’ नाही, अशी प्रतिज्ञा बायको समोर नसताना अनेकदा केली. मात्र, तरीही सदाभाऊंच्या मदतीला आम्ही धावून गेलो, ते फक्त काही सीताफळे आपल्याला फुकट...
November 09, 2020
पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून सोमवारी (ता.9) 17 दिवस उलटले...
November 07, 2020
पुणे - लॉकडाउननंतरच्या काळात शहरात निर्माण झालेला मोटारी खरेदीचा ट्रेंड कायम असून, यंदा तर गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबरपेक्षा जास्त मोटारींचा खप शहरात झाला आहे. अन्य वाहनांचा खप कमी असताना मोटारी मात्र सुसाट धावत आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी...
November 06, 2020
पुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये काढून घेतले जात आहेत. एटीएममध्ये पैसे भरल्याचे भासवून बॅंकांकडून पैसे उकळण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. अशा पद्धतीच्या ‘एटीएम फ्रॉड’मध्ये परराज्यातील टोळी सक्रिय...
October 29, 2020
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरी कोथरूड पोलिसांनी घातलेल्या छाप्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, माहिती अधिकारातील अर्ज, नामांकित बांधकाम व्यावसायिक, शासकीय ठेकेदारांची कागदपत्रे आणि राजकीय व्यक्तींशी...
October 23, 2020
पुणे : आर्थिक फसवणूक, खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी अशा गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यास पुणे पोलिसांनी फरारी घोषित केले आहे. त्याच्या ठावठिकणाविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना...
October 15, 2020
कोथरूड : रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोथरूडमध्ये अनेक भागात पाणी शिरले. काही ठिकाणी सीमा भिंतीपडून नुकसान झाले. पावसाचे पाणी दुचाकीत शिरल्याने गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या. म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर काॅलनी,  लालबहादुर शास्त्री काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, शिवांजली मित्र मंडळ, यशवंतराव...
October 15, 2020
पुणे - नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वापराच्या परवान्यासाठीच्या कोट्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त नागरिकांना परवाने उपलब्ध होणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी...
October 15, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी...
October 10, 2020
धनकवडी(पुणे) : पुणे शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. परिणामी ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारांबळ उडत आहे. तसेच  आयटी आणि सेवा क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लाखो...