एकूण 1 परिणाम
November 12, 2020
कोल्हापूर : दिवाळीच्या निमित्ताने महाद्वार मार्गावर ७२ वर्षांच्या नजमा सय्यद पणत्या विकून आपलं संघर्षी व स्वाभिमानी जीवन जगत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त पाहताच नजमाभाभींच्या मदतीला अनेकजण सरसावले आहेत.   त्यांच्याकडून पणत्या खरेदी करत त्यांच्या स्वाभिमानी जगण्याला आधार देत...