एकूण 1194 परिणाम
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 22, 2019
कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात झाला. सहा...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 14, 2019
धुळे : निराधार, निराश्रित, अनाथ असलेल्या बालगृहातील मुलींमध्ये आपणही स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे, अशी उमेद निर्माण झाली. ही अपेक्षा त्यांनी बालकल्याण समितीकडे व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याने आणि दानशूरांनी मदतीचा हात पुढे केल्याने ही अपेक्षापूर्ती झाली. लगोलग...
मे 12, 2019
धुळे : "आयएमए'चे येथील माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या (डब्ल्यूएमए) कोशाध्यक्षपदी प्रशंसनीय निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने भारताला प्रथमच प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळाला आहे.  चिली देशातील सॅनटीएगो शहरात "डब्ल्यूएमए'ने डॉ. वानखेडकर यांची कोशाध्यक्षपदी...
मे 10, 2019
मालेगाव : शहरातील नुर हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर व जुना आझादनगर भागातील सैलानी चौकातील घरात छापा टाकून शहर पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार दोनशे 85 रुपये किंमतीचे गुंगी आणणारे औषध व कुत्ता गोळी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री होणारा कुत्ता गोळीचा साठा मिळण्याची ही दुसरीच वेळ आहे...
मे 08, 2019
औरंगाबाद : महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा आणि खान्देशामध्ये वर्षभरात तब्बल 19 हजार 844 वीज चोऱ्या उघड केल्या आहेत. या वीजचोरांकडून सहा कोटी दोन लाख रुपये वसुल करण्यात आले असून, 166 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद...
मे 08, 2019
धुळे: भाजप महापौरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना जुने धुळे येथे घडली. हिलाल माळी असे शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव आहे. याप्रकरणी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह आठ जणांवर आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे...
मे 07, 2019
पिंपरी - अक्षय तृतीयेनिमित्त घागर पूजल्याशिवाय नवीन आंबा खायचा नाही, अशी प्रथा उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील भागांत आहे. यामुळे पिंपरी कॅम्प फळ बाजारात सोमवारी आंबाखरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह विदर्भ व मराठवाड्यातील अनेक...
मे 06, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व इतिहासकालीन अस्तित्व...
मे 05, 2019
धुळे : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराला काल पोस्टाव्दारे धमकीचे दोन पत्र प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत मंदिरास प्राप्त पत्रानुसार काल रात्री आणि आज सकाळी पोलिसांनी मंदिराला भेट देत तपासणी केली. तसेच मंदिराच्या प्रमुख स्वामींशी चर्चा केली. दरम्यान मंदिरात...