एकूण 211 परिणाम
डिसेंबर 18, 2018
पुणे - बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने मध्य महाराष्ट्राला हुडहुडी भरली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे नीचांकी तापमानाची नोंद होत पारा ८...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 17, 2018
भुसावळ - राज्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक फलक लेखन करून चित्रकला शिक्षकांनीही घेतला या स्पर्धेचा आनंद. आपली कला त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली तेव्हा त्यांचे अनेकांनी कौतुक केले. देशातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ओळख असलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या...
डिसेंबर 14, 2018
धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. या शिवाय प्रथमच नगरपंचायत झालेल्या शेंदुर्णीवरही पक्षाचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका जलसंपदामंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखालीच...
डिसेंबर 14, 2018
धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली, आमदारांनी विद्रोह केला, भाजपला नामोहरम करण्यासाठी कुणाच्याही कल्पनेत नसलेली एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांनी सलगी केली. महिनाभरात राजकीय व...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्‍मिरातील पीर पंजाल बोगदा (9.2 किमी) हा सध्या देशातील सर्वांत लांब आहे....
डिसेंबर 13, 2018
सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती...
डिसेंबर 11, 2018
धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. जलसंपदा मंत्री...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षात (भाजप) मुख्यमंत्र्यांचे सर्वांत विश्‍वासू म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एका शिक्‍कामोर्तब झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात महाजन हेच भाजपचा यशस्वी चेहरा असल्याचे आज धुळे महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. स्वपक्षातील जुन्या जाणत्या...
डिसेंबर 10, 2018
  धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला   धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय अखंड यासाठी म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीची सगळी सुत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली होती. धुळ्याच्या प्रभारीपदाची...
डिसेंबर 10, 2018
धुळे :  "अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा," अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा आहेर केला आहे.  धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची पूर्ण बहुमताकडे घोडदौड सुरु असताना या निवडणूक मोहिमेचे भाजपचे सूत्रधार गिरीश महाजन प्रतिक्रिया देताना...
डिसेंबर 10, 2018
धुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे. भाजपने ईव्हीमध्ये घोळ केला असून धुळे महापालिके निवडणुकांच्यावेळी लोकांना प्रचंड पैसे वाटले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. धुळ्यात भाजपने...
डिसेंबर 08, 2018
नेतृत्वावरून भाजपचे तीन मंत्री आणि आमदारांमध्ये टोकाचा वाद, आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करणे, कमरेखालच्या भाषेतून वार करणे, आमदारांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविणे, तसेच गुंडगिरी, सामाजिक सुरक्षिततेच्या मुद्यावरून धुळे महापालिकेची...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. ...
डिसेंबर 07, 2018
धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...
डिसेंबर 07, 2018
भुसावळ - ‘आरतीबाज’ नसल्याने माझी पक्षाला गरज नसावी, असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वाती वळण्याच्या उल्लेखाबाबत सहमती दर्शविली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात ‘जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा ‘आरतीबाज’, तर एकनाथराव खडसे हे विरोधी...
डिसेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात टाळाटाळ करीत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे पालनपोषण व...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
डिसेंबर 03, 2018
धुळे - शहरातील गुंडगिरी निपटून काढण्यासाठी सैतानच काय, तर विरोधक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज महापालिकेची येथील निवडणूक स्व- केंद्रित करण्याच्यादृष्टीने आणखी एक नवी खेळी केली. त्यांनी...