एकूण 32 परिणाम
March 05, 2021
नवी दिल्ली- सराफ बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एप्रिलपासून सुरु होणाऱ्या विवाह मुहूर्तांदरम्यान हे शुभ संकेत आले आहेत. ज्यांना विवाह सोहळ्यासाठी सोने-चांदी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही खरीच सुवर्णसंधी आहे. गुंतवणुकीसाठीही ही योग्य वेळ आहे. कारण सोने आपल्या सर्वोच्च पातळी...
February 21, 2021
सरकारने इंधनाच्या किंमती कमी करुन दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक रविवारी पहाटे 2 वाजता संपली....
February 21, 2021
मुंबई: आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव  26.5 रूपये प्रतिलीटर प्रमाणे असताना, देशात इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोसळले आहे.  केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करांमुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे....
February 21, 2021
चेन्नई Petrol-Diesel Price Rise: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर (Petrol Price Rise) 95 रुपयांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी दरांनी शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आहे. सरकारने इंधनाच्या...
February 19, 2021
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं निर्बंध घालण्यात आले असून राज्यात शिवजंयती साधेपणाने साजरी होत आहे. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली असून...
February 19, 2021
नवी दिल्ली: इंधनाच्या वाढत्या किंमती दिवसागणिक उसळी घेताना दिसत आहेत. सलग 11 व्या दिवशी दिवशी पेट्रोल- डिझेलच्या  दरात (Petrol Diesel Prices) वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. याठिकाणी पेट्रोलच्या किंमती या 31 ते 33 पैशांनी...
February 18, 2021
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दररोज वाढत्या किंमतींमुळे नवनवे रेकॉर्ड बनत आहेत. कारण दररोजच्या नव्या वाढत्या किंमतींनी पेट्रोल आणि डिझेल आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च किंमतीला जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे हा...
February 17, 2021
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या वाढींना वेगळं महत्त्व आहे कारण या वाढीसह प्रत्येकवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवा उच्चांक गाठत आहेत. आज देखील डिझेलच्या किंमतीमध्ये 24 ते 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर...
February 16, 2021
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टूलकिट प्रकरणी शंतनू मुळीक याचा जामिन औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला आहे. तसंच ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यातील चॅट आता व्हायरल झाले आहेत.  तुम्हाला...
February 16, 2021
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दररोज वाढत्या भावांमुळे या किंमतींचा नवनवा रेकॉर्ड बनतो आहे. आज डिझेलच्या किंमतींमध्ये जवळपास 35 ते 38 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 29 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्ली...
February 15, 2021
फेब्रवारीमध्ये लॉन्च केली जाणारी एक सॅटेलाईट स्वत:सोबत भगवद गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन हवेत उड्डाण करणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना दररोज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. डिझेलचे भाव हळूहळू वाढू लागल्याने माल वाहतूकदारांच्या दरातही दहा ते १२...
February 15, 2021
नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा केलेलं एक विधान सध्या वादग्रस्त ठरलं आहे. बिप्लव देब यांनी यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजप पक्ष फक्त देशातच नव्हे तर शेजारच्या...
February 15, 2021
नवी दिल्ली : भारतात आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ झालेली दिसून आली. जवळपास 26 ते 30 पैशांनी पेट्रोलच्या भावांमध्ये ही वाढ झाली आहे. तर डिझेलच्या भावांमध्ये 30 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव 95.21 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्लीमध्ये 88.73 रुपये आहे. तर...
February 09, 2021
मुंबई: नवीन वर्षात नागरिकांना कोरोनाच्या महामारीसह इंधन दरवाढीचा भडका सुद्धा सहन करावा लागतो आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी, मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या फरकाने 34 ते 80 पैशांपर्यंत दर वाढतच असून, गेल्या 10 दर स्थिर असताना मंगळवारी पुन्हा...
February 07, 2021
मुंबई: आज 7 फेब्रुवारी. आज रविवार असल्यानं रेल्वे प्रशासनानं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने...
February 07, 2021
मुंबई - इंधन दरवाढीमुळे राज्यात एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी एसटी वाहनांची संख्या जास्त होती. दैनंदिन 12 लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता; मात्र या वर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन नऊ लाख लिटर डिझेल लागत असताना इंधनाच्या दरवाढीमुळे एसटीच्या डिझेल खर्चात वाढ झाल्याने...
February 05, 2021
मुंबई - Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती विभागाने नव्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. Apprentice च्या पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.  रल्वेने यासाठी 6 फेब्रुवारीपासून अर्ज मागितले असून पात्र उमेदवारांना रेल्वेच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. मध्य...
February 05, 2021
मुंबई, ता. 26 : जानेवारी महिन्यात इंधनाच्या दराचा लक्षांक चढता असतांना दरम्यानचे काही दिवस इंधनाचे दर स्थिर झाले. मात्र, गुरुवार नंतर पुन्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली असून, गुरुवारी पेट्रोल 34 तर डिझेल 37 पैशाने वाढले तर शुक्रवारी पुन्हा पेट्रोल 29 तर डिझेल पैशाने वाढ झाल्याने मुंबईकरांसह...
February 05, 2021
मुंबईः  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल- डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यातच आता घरगुती गॅसच्या किंमतीही वाढल्या आहेत. तसंच केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या कृषी कायद्यांमुळे पेट्रोल...
January 27, 2021
मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकरांची सरसकट लोकल प्रवासी सेवा बंद आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे. महिन्याभऱ्यापासून इंधनाचे दर अस्थिर असून, गेल्या दोन दिवसात सातत्याने दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलचा, डिझेल उच्चांक गाठला आहे. पेट्रोल मध्ये 58 पैसे आणि...