एकूण 9 परिणाम
February 21, 2021
नागपूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. खाण्याचे सतत बदलते वेळापत्रक, बदलती जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूती अत्यंत गरजेची आहे. संतुलित आहार आपल्याला लहान वयापासून मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते. शरीरात कॅल्शियम...
February 12, 2021
मुंबई: कोरोनामुळे आजही अनेकजण संक्रमित होत आहेत. मात्र त्याविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण असते. त्यातूनच लपलेल्या भुकेची समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता हे यामागील महत्त्वाचे कारण असल्याने नागरिकांकडून सकस आहारावर भर देण्यात येत आहे. सकस...
January 30, 2021
मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व...
January 10, 2021
मुंबई- अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक रोशन इंडस्ट्रीमधील फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक रोशनला आशियातील सगळ्यात सेक्सी पुरुष म्हणून घोषित केलं गेलं होतं. हृतिक त्याच्या अभिनयासोबतंच त्याच्या जबरदस्त डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तो त्याच्या डाएटमध्ये खूप सारं प्रोटिन...
January 08, 2021
जगभरात अनेक फूड ट्रेंड्स येत असतात आणि ओसरत असतात. सद्यघडीला जगभरात whole food plant based diet फारच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या डाएटमध्ये कोणतंही तेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत आणि पूर्ण भर भरपूर फळ, भाज्या, डाळी आणि कडधान्य यावर असतो. दूध आणि तेल पूर्णतः बंद असल्याने या...
November 24, 2020
‘Moderation is the mother of all’. मराठी भाषेत ‘अति’ करण्यावरून अनेक म्हणी आहेत. अनुभवाशिवाय त्या तयार झाल्या नाहीत. कोणतीही गोष्ट माफक करण्यात त्याची गोडी आहे. अनेकदा आपल्याला कळतही नाही कोणती गोष्ट कधी अति होऊन बसली, नंतर त्याचे परिणाम दिसायला लागल्यावर आपली धांदल उडते. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या...
November 11, 2020
पुणे: वजन कमी करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात पण यामध्ये त्यांना अपयश येत असतं. वजन कमी करण्याच्या नादात आहार कमी करतात आणि त्याचा तोटा स्वतःच्या आरोग्यावर करून घेत असतात. वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी रुटीन असणं गरजेचं असतं. खासकरून तुम्ही जर सकाळच्या रुटीनमध्ये योग्य तो बदल केला तर त्याचा मोठा...
November 10, 2020
मुंबई -  मी टू च्या वादविवादात असणा-या तनुश्रीने आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे. त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली तनुश्रीने आपल्या वर्क आऊटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यात आपण आता कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले...
October 22, 2020
मुंबई - अनिल कपूरचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या नावाची क्रेझ टिकून आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील उर्जा, कामातील उत्साह नव्या कलाकारांना प्रेरणादायी ठरत आहे. अनिल कपूर यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांचा 'शर्टलेस' फोटो शेयर केला आहे. त्यातून त्यांनी...