एकूण 3781 परिणाम
March 08, 2021
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. या परीक्षेला एकूण ६,५२,६२७ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना  www.nta.ac.in, www.ntaresults.nic.in, www.jeemain.nta.nic.in या वेबसाईट्सवर आपला निकाल पाहता येईल...
March 08, 2021
West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे. राज्यात लसीकरणादरम्यान मोदींचा फोटो वापरल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपाला फटकारल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपावर सडकून टीका केली. ही कोविड लस नव्हे, मोदी लस आहे, अशा...
March 08, 2021
मुंबई - आज पूर्ण जगात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी महिलांना शुभेच्छा तसेच त्यांना गौरविण्यात येते. स्री तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडत असते. अशावेळी तिला अनेक संकटांनाही सामोरं जावं लागतं. म्हणून तर ती कधी आईच्या, पत्नीच्या, मुलीच्या,...
March 08, 2021
नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 18,599 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,12,29,398 वर पोहोचली आहे. भारतात काल 14,278 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,08,82,798 वर...
March 08, 2021
स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी संपूर्णपणे चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बुरखा अथवा नकाब घालण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मतदानाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यानुसार, लोकांनी देशातील मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्यावर बंदी आणण्यासंदर्भात मंजूरी...
March 08, 2021
पुणे : भारतात पबजी मोबाईलवर बंदी घालून चार महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आता चाहते पबजी मोबाईल इंडियाची प्रतीक्षा करीत आहेत. भारतात मोबाईल गेमिंगला चालना देण्यासाठी पबजी मोबाईलने महत्त्वपूर्ण काम केले यात काही शंका नाही. जर मिनी मिलिशिया नंतर कोणताही मल्टीप्लेअर मोबाईल गेम लोकप्रिय झाला असेल तर तो...
March 08, 2021
कोल्हापूर : ट्विटरला पर्याय असलेल्या भारतीय बनावटीच्या Koo या अॅपवरील युजर्सचा डाटा सुरक्षित नसल्याचा दावा एका फ्रेंच सुरक्षा संशोधकाने केला आहे. कू आपल्या युजर्सचा डाटा उघड करत असल्याचा दावा या संशोधकाने केला आहे. रॉबर्ट बैप्टिस्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या अॅपला...
March 08, 2021
नवी दिल्ली : कंजारभाट समाजात अजूनही प्रचलित असलेल्या कौमार्य चाचणीच्या प्रथेबाबत संपूर्ण-सखोल चौकशी करण्याचा आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिला आहे. ही प्रथा बंद करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या त्याबाबतचा अहवालही आयोगाला सादर करण्याची...
March 08, 2021
Women's day 2021 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज दिवसभर प्रत्येकाच्या हातातील मोबाईलला आणि हाताच्या बोटांना भरपूर काम आहे. स्त्रीशक्तीच्या अभीष्टचिंतनाचे, शुभेच्छांचे संदेश एकमेकांना दिले-घेतले जाणार आहेत. सुंदर सुंदर सुभाषितांनी आणि कल्पक चित्रांनी मोबाइल फोनच्या गॅलऱ्या भरुन जाणार...
March 07, 2021
कोलकाता येथील ब्रिगेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, "पंतप्रधानांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. आज पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ आहे मात्र, देशाच्या राजधानीजवळ २० किमी अंतरावर गेल्या १०० दिवसांपासून...
March 07, 2021
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने रविवारी गुन्हेगारी कट रचणे, हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी पोलिसांना आत्महत्येचा...
March 07, 2021
कोलकाता : ''माझे विरोधक म्हणतात की मी मित्रांसाठी काम करतो. होय, मी माझ्या मित्रांसाठी काम करतो. ते माझे मित्र गरीब, मजूर आणि शोषित वर्गातील लोक आहेत. भाजप फक्त घोषणांवर नाही, तर घोषांच्या अंमलबजावणी करण्यात विश्वास ठेवते. आणि तेदेखील दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते,'' असे प्रतिपादन...
March 07, 2021
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरमागरम आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की जर तृणमूल काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेवर आली तर पश्चिम बंगालचा 'काश्मीर' होईल. पश्चिम...
March 07, 2021
नवी दिल्ली : भारतात काल 18,711 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत भारतात 14,392 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. काल एका दिवसांत भारतात 100 रुग्ण दगावले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  केंद्राची विशेष पथके महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग...
March 07, 2021
औरंगाबाद: भारतात टिक टॉक बंद झाल्यापासून टिक टॉकचे चाहते नाराज झाले होते. पण आता ज्यांना टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायला आवडत होते आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फेसबूकने त्याचं नवीन ऍप काढलं आहे ज्याच्यात टिक टॉक सारखे फिचर आहेत. या ऍपचं नाव BARS app आहे. त्यातल्या त्यात या ऍपचा रॅपरला...
March 07, 2021
महाराष्ट्र, पंजाबमध्ये केंद्राची पथके येणार; राज्यांना त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राने आता या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथके  पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके आज-उद्या रवाना होतील व संबंधित राज्य...
March 07, 2021
‘पाकिस्ताननं दहशतवाद्यांना साथ देणं थांबवल्याशिवाय कसलीच चर्चा नाही,’ ही भारताची भूमिका. ‘काश्‍मीरमध्ये ३७० वं कलम पूर्ववत् करावं, नंतरच चर्चा करता येईल’ ही पाकिस्तानची भूमिका. यातलं काहीच न घडता दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरनी युद्धबंदीरेषा उल्लंघन न करण्याचा समझोता केला. तो किती काळ टिकेल यावर...
March 07, 2021
घटनात्मक संस्थांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर, अन्यायकारक कायदे, देशद्रोहाच्या कायद्याचा उठसूट वापर, एकतर्फी होणारे कायदे याबद्दल तक्रारी करू शकतो. मात्र, विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाची या मुद्‌द्‌यावरची निष्क्रियता मोठा प्रश्‍न आहे.  मोदी सरकारला न...
March 07, 2021
नवी दिल्ली - जगात कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका भारतीय महिलांना बसला आणि आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या तुलनेत स्त्री-पुरुष भेदभावाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. यात वेतन तफावत आणि संधी अशा दोन्ही पातळीवर भारतीय महिलांबाबत दुजाभाव केला जातो, अशा निष्कर्ष ‘लिंक्डइन संधी निर्देशांक २०२१...
March 07, 2021
वॉशिंग्टन - कोविड-१९ प्रतिबंधक लस निर्मितीसंदर्भातील बौद्धिक संपदाचा हक्क माफ करावा, असा भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेसमोर मांडलेला प्रस्ताव मान्य करु नये, अशी विनंती अमेरिकेच्या चार खासदारांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना केली आहे. खासदार माइक ली, टॉम कॉटन, जोनी एर्नेस्ट आणि टोड यंग...