एकूण 10 परिणाम
January 17, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन...
January 06, 2021
मुंबई- बॉलीवूडमध्ये गीतकार  आणि संगीतकारांची काही कमी नाही. उलट इथे असे एकापेक्षा एक गायक आहेत ज्यांच्या आवाज आणि संगीताने ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. यातलाच एक आवाज असा आहे जो थेट हृदयाला भिडतो आणि ज्याचं संगीत मनःशांती मिळवून देतं. होय आम्ही बोलतोय ते ते संगीतकार ए आर रहमान यांच्याविषयी ज्यांनी...
December 11, 2020
मुंबई - ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख असलेल्या महान अभिनेते दिलिप कुमार यांचा वाढदिवस. त्यांनी नुकतेच 98 व्या वर्षात पदार्पण केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटविणा-या दिलिप कुमार यांचे भारतीय चित्रपटाला असलेलं योगदान विसरता येणार नाही. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी...
December 11, 2020
मुंबई - महान अभिनेता होण्यापर्यतचा दिलिप कुमार यांचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना अखंडपणे संघर्ष करावा लागला.त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. अशावेळी एखादा लहान मुलगा आपल्यातील जिद्दीनं मोठा होतो. आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतो. हे सगळं थक्क करणारं आहे. महान...
December 10, 2020
पेशावर - बॉलिवूडमधील महान अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या पूर्वजांची घरे पाकिस्तानमधील पेशावरमध्ये आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या घरांच्या किमती खैबर पख्तुन्ख्वा सरकारने निश्‍चित केल्या आहेत. यानुसार, दिलीपकुमार यांच्या घराची किंमत ८० लाख ५६ हजार रुपये , तर राज कपूर यांच्या...
December 07, 2020
मुंबई- इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिया खूप दिवसांपासून चर्चेत आहे. अरबाज खानसोबत असलेली तिची रिलेशनशिप हा या चर्चेचा मुद्दा आहे. सोशल मिडियावर जॉर्जिया चांगलीच ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करताना दिसते. मात्र जेव्हापासून अरबाजसोबत तिचं नाव जोडलं आहे ती...
December 07, 2020
मुंबई- बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री सायरा बानो आणि दिलीप कुमार बॉलीवूडच्या त्या कपल्सपैकी एक आहेत ज्यांच्या प्रेमाचं उदाहरण दिलं जातं. दोघांच्या लग्नाचा ५४ वर्ष झाली आहेत आणि आज देखील दोघंही एकमेकांसोबत आनंदात आहेत. दोघांच्.ा प्रेमात जराही कमतरता आलेली नाही उलट दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमात वाढ होत...
October 09, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या वर्षी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे...
October 01, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये यावेळी राधे माँ यांचा महिमा पाहायला मिळणार आहे. ख-या आयुष्यात राधे माँ कशा आहेत? बिग बॉसच्या कॅमेरांमध्ये राधे माँ यांचा कोणता अवतार टिपला जातोय? या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तर राधे माँ यांच्या मानधनाविषयीची नवीन अपडेट समोर येतेय. राधे...
October 01, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या दोन्ही कलाकारांचा जन्म पाकिस्तानमधील त्यांच्या हवेलीमध्ये झाला होता. आपल्या बालपणीचे दिवस आठवत अभिनेते दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी चाहत्यांना ...