एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या काळात पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमधून हिवाळे टोळीसह 17 सराईत गुंडांची शहर-जिल्ह्यातून तडीपारी करण्यात आली आहे. गुंडांकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान अशांतता पसरविण्याची वा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी सदरची...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक, ता. 13 : कर्ज फेडण्यासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत करण्यास विलंब होत असल्याने चौघा संशयितांनी कुटूंबियांचे अपहरण करीत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून गेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात चौघांविरोधात खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेमंत जाधव (रा. मखमलाबाद), दत्ता काळे (दिंडोरीरोड,...
ऑक्टोबर 11, 2019
चार दिवसात पाच घटना : काळ्या रंगाची पल्सर रडारवर    नाशिक : शहर परिसरामध्ये काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात पाच घटनांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा सोन्याचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. गुरुवारी (ता.10) एकाच वेळी दोन तर...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : शहरात दहशत पसरवून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या भीमवाडीतील कुख्यात हिवाळे टोळीच्या प्रमुखासह 9 सराईत गुंडांची एका वर्षासाठी तर, पंचवटीतील एकाची दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपारी करण्यात आली आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सदरची कारवाई केली आहे.  हिवाळे टोळीचा प्रमुख नितीन...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा संभ्रम अद्याप कायम असून, शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदारांसह काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी चौदा जणांना एबी फॉर्म दिल्यानंतर आजही तीन जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून नाशिक जिल्ह्यातील तीन...
जुलै 15, 2019
नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला किती जागा मिळतील, याची काळजी करण्यापेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील असुरक्षित धरणे आणि त्यांना पोखरणाऱ्या खेकड्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला....
जून 07, 2019
नाशिक - दिंडोरीतील पडीक जागेत अर्धवट पुरलेल्या दोन दिवसांच्या अर्भकाला किड्या-मुंग्यांनी चावा घेतल्यानंतर चिमुकल्याच्या रडण्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. पोलिस आले व जखमी अवस्थेतील अर्भकाला जिल्हा रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) दाखल केले. दोन महिने त्यावर उपचार केल्याने...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार,धनराज महाले...
मे 15, 2019
वणी (नाशिक) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आज (ता. १५) पासून सुरु झालेल्या पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता देण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेसाठी वेळेत पोहचू शकले नाही. परिणामी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तसेच सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे. सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करू नये असे जाहीर आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले....
एप्रिल 24, 2019
येवला : मागील लोकसभा निवडणुकीत ज्या चांदवड,नांदगाव,येवला,निफाड विधानसभा मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला तब्बल लाखभर मते देऊन 50 हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. या तालुक्यांसह जेथे आपल्या पक्षाची ताकद अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यावर भाजपाचे उमेदवार भारती पवार व राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले...
एप्रिल 23, 2019
पिंपळगाव बसवंत / नंदुरबार - तुमच्या इच्छेशिवाय कुणी काहीही करू शकणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथले पाणी कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही आज येथे दिली. तसेच आदिवासींचे हक्क अबाधित राहतील, कांद्याची निर्यातवृद्धी करत एचएएलच्या अनुषंगाने संरक्षण उत्पादनात दहा वर्षांत दुप्पट वाढ होईल,...
एप्रिल 22, 2019
नाशिक : पहिल्या दोन टप्प्यांनंतर माझ्याविरोधात विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. जनतेला आता पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) सभा झाली....