एकूण 2 परिणाम
November 28, 2020
पुणे - स्मार्टफोन हातात आल्यापासून इंटरनेट डेटाचा वापर वाढला आहे. त्यामुळे टेलिकम्युनिकेशन कंपन्यासुद्धा ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देतात. यामध्ये फ्री कॉलिंगसह डेटाही दिला जातो. एअरटेल, जिओ आणि Vi ने असे काही प्लॅन लाँच केले आहेत ज्यामध्ये तीन जीबीपेक्षा जास्त इंटरनेट डेटा दररोज मिळतो. याशिवाय झी5...
October 21, 2020
मुंबईः ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आपल्या अॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासाठी इशारा दिला होता. त्यानंतर मनसेनं आता हॉटस्टारला आयपीएल सामन्याचं समालोचन...