December 15, 2020
मुंबई : 'क्राईम पट्रोल' हा टीव्ही शो छोट्या पडद्यावरिल सगळयात प्रसिद्ध शोपैकी एक आहे. 'क्राईम पट्रोल'ने आतापर्यंत लोकांना भारताचा तो चेहरा दाखवला जे पाहुन लोक सतर्क होऊ लागले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे होस्ट अनुप सोनी यांनाही लोकांनी तितकंच प्रेम दिलं....