एकूण 10 परिणाम
December 28, 2020
जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, शेतकरी व कामगारांच्या हिताविरोधी असलेले नवीन कायदे रद्द करण्यात यावेत, याबाबत विधानसभेचे अधिवेशन बोलावून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा ठराव करावा आदी मागण्यांसाठी ‘इंटक’तर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार...
December 27, 2020
जळगाव : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादींची सत्ता असताना एसटी महामंडळाला केवळ पाचशे कोटींचा तोटा होता. शिवसेनेचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हा तोच साडेपाच हजार कोटींवर गेला. रावतेंनी एसटी महामंडळात खासगीकरणाचे फॅड आणल्‍याने मोठा तोटा सहन करावा लागत असल्‍याचा...
December 20, 2020
मुंबई  ः वारकरी साहित्य परिषदेचे नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवारी व मंगळवारी मुंबईत होईल. यात अभंगवाणी, कीर्तन याचबरोबर संप्रदायाच्या परंपरेची जोपासना, प्रदूषण या विषयांवर चर्चासत्र होईल.  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते सोमवारी संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यापूर्वी उच्च व...
November 27, 2020
अलिबाग : जिल्ह्याचे ठिकाण असलेले अलिबाग काही वर्षांपासून पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. त्यामुळे येथील वाढती वर्दळ लक्षात घेऊन एसटी बस स्थानकाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गेल्या वर्षी मोठ्या थाटात करण्यात आले होते. सव्वा वर्षानंतरही या कामाला मुहूर्त मिळाला नाही. मंत्रालय स्तरावर हा...
November 22, 2020
हिंगोली : येथील बसस्थानकाचे काम मागील एक वर्षापासून गुत्तेदाराकडून संथगतीने सुरु असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे मात्र आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.   येथील नूतन बसस्थानकाचे भूमिपूजन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एक वर्षांपूर्वी...
November 20, 2020
मंडणगड ( रत्नागिरी)  - तालुक्‍यातील खारभूमीचा प्रश्‍न मोठा आहे. सावित्री खाडीकाठच्या 14 गावांना ही समस्या भेडसावत आहे. उंबरशेत गाव हे त्या मालिकेतील आणखी एक. खाडीच्या पाण्याने गावातील 25 हेक्‍टर शेती धोक्‍यात आली आहे. या पद्धतीने खारे पाणी शेतात घुसू लागले तर शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका आहे....
November 07, 2020
नांदगाव (सिंधुदुर्ग) - कणकवली, देवगड व वैभववाडी अशा तीन तालुक्‍यातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असलेले तळेरे बसस्थानक अजूनही दुर्लक्षित राहिले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या तळेरे बसस्थानकाचा समावेश राज्यातील मॉर्डन बसस्थानक यादीत समावेश झाला होता; मात्र अजूनही बसस्थानक विकासाच्या...
October 23, 2020
शनिमांडळ (नंदुरबार) : बस आगार किंवा स्थानकात गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहिलेल्या प्रवाशांचे हाल येत्या काळात बंद होणार आहे. प्रवाशांना आता बसचा ठावठिकाणाच बसल्याजागी समजणार आहे. त्यासाठी सर्व बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हिटीएस) बसविण्यात येत असून, एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोचली याचा माग...
October 13, 2020
मुंबईः  एसटीच्या बसेसची माहिती प्रवाशांना मोबाईल आणि स्थानकांवर लावण्यात आलेल्या टिव्ही संचावर मिळावी यासाठी महामंडळाने रोजमेट्रा कंपनीला नोव्हेंबर 2017 मध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमचे 36 कोटीचे कंत्राट दिले होते. त्यानंतर नाशिक विभागात प्रकल्पाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर नऊ महिन्यातच राज्यातील...
September 15, 2020
शेवगाव (अहमदनगर) : शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांना ऐन पावसाळ्यात निवारा शोधण्याची वेळ आली. एसटी महामंडळाचे अधिकारी, पालिका व ठेकेदार यांच्यातील अवमेळाचा फटका प्रवाशांना बसला आहे.  बसस्थानकाच्या दोन कोटी 55 लाख खर्चाच्या नवीन बांधकामाचा प्रारंभ तत्कालीन परिवहनमंत्री...