एकूण 125 परिणाम
December 11, 2020
मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा थलापती विजयचा ' मास्टर' हा नव्य़ा वर्षात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ऑफिशयल अनाउसमेंट होणे बाकी आहे. मात्र काही का असेना या चित्रपटाविषयीची उत्सुकता विजयच्या चाहत्यांमध्ये कायम आहे.  2021 मध्ये विजयच्या चित्रपटाबद्दल गेल्या अनेक...
November 23, 2020
मुंबई:  दिवाळीनंतर मृत्यू संख्या नियंत्रणात असली तरी रूग्ण संख्या वाढताना दिसते. दिवाळी नंतरच्या पाच दिवसांत मुंबईत पाच हजाराहून अधिक रूग्णांची भर पडली आहे. गेल्या 15 दिवसांत 12,655 रूग्णांची भर पडली आहे.  कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.  ...
November 21, 2020
मुंबई : मुंबईत दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली असुन चाचण्या वाढवल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवाळी नंतर कोविड रुग्णसंख्या वाढली तर औषध, चाचण्या आणि उपचारांसासाठी पालिका सज्ज असल्याचे मुंबई...
November 19, 2020
मुंबई : दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये, खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा पारिणाम आता कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. केवळ मुंबईतच नव्हे तर इतर मोठ्या शहरांमध्ये देखील हीच स्थिती आहे. मुंबईत आज कोरोनाचे 924 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,72,449 झाली आहे....
November 19, 2020
डोंबिवली : डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी, राज्यातील साक्षर शहरांच्या यादीत डोंबिवलीचे नाव घेतले जाते. असे असताना नागरी सुविधा मिळविण्याच्या बाबतीत आपण निरक्षर का? असा सवाल करून "आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी पुन्हा वळू या... डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली, पुन्हा आपल्या कामाची सुरुवात करा...' अशी...
November 18, 2020
मुंबई- मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहेत. सिद्धार्थ-मिताली हे सोशल मिडियावरही तितकेच ऍक्टीव्ह असतात.२०१९ मध्ये मोजक्याच कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता तर दोघांनी...
November 18, 2020
मुंबई: मुंबईतील यंदाची दिवाळी ही ग्रीन दिवाळी ठरली आहे. कोरोनामुळे मागील 15 वर्षातील सर्वात निच्चांकी ध्वनी प्रदूषण नोंदवलं गेलं. यंदाच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर हवा प्रदूषण रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा...
November 18, 2020
मुंबई: दरवर्षी दिवाळीच्या फटाक्यांमुळे पशु पक्षी जखमी होणे, तसेच धुरामुळे श्वास कोंडून जमिनीवर कोसळणाऱ्या पक्षांची संख्या घटली आहे. दरवर्षी साधारणत: रॉ , सर्प आणि पॉज मुंबई या तीनही  प्राणी मित्र संघटनांना 70  हून अधिक प्राणी आणि  पक्षी जखमी अवस्थेत सापडतात. मात्र यंदा रॉ संस्थेला केवळ एक घार जखमी...
November 18, 2020
औरंगाबाद : मी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तो मी सतीश चव्हाण यांच्या समर्थनार्थ घेतला आहे. ७६ ते ७६ मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये सर्व जाती धर्मातील, कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय टीम माझ्याकडे आहे. मी मराठवाड्याचा संपूर्ण दौरा करणार आणि सर्वांना विनंती करणार की सतीश चव्हाण यांना साथ द्या. गेल्या...
November 18, 2020
मुंबई: वाढत्या प्रदुषणामुळे कोरोना वाढण्याचा धोका असून त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर फटाके विक्रेते आणि फटाके फोडणारे यांचे विरोधात कारवाई करण्यात आली  मुंबई पोलिसांनी 40 प्रकरणांची नोंद केली आहे....
November 17, 2020
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील ग्रामदैवत सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखव्दारे देवाला विविध रुपे देण्यात येतात. भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णत गुरव व त्यांचे कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी ची विविध रुपातील आकर्षक...
November 17, 2020
गोंदवले (जि. सातारा) : थंडीची हुडहुडी...आल्हाददायक वातावरण अन्‌ निसर्गप्रेमींची ऊर्मी घेऊन आज इतरांबरोबर चिमुकल्यांनीही पक्षीनिरीक्षणासह निसर्गदर्शनाचा आनंद लुटला. पक्षी सप्ताहानिमित्त किरकसालमध्ये आयोजलेल्या उपक्रमात स्थलांतरित पक्ष्यांच्या दर्शनाने निसर्गप्रेमी भारावून गेले.  दिवसेंदिवस घटत...
November 16, 2020
म्हसवड  (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान मंदिराचे प्रवेशद्वार लॉकडाउनमुळे तब्बल आठ महिन्यानंतर आज दीपावली पाडव्यास भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दीपावली पाडव्यास मंदिरात प्रवेश करुन श्रींच्या दर्शनसाठी आतुरलेल्या भाविकांना सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी देऊन...
November 16, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण नेहमीच चर्चेत असते. दीपिकाने नुकतंच पती रणवीर सिंहसोबत लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. ती नेहमीच तिचे आणि रणवीरचे फोटो शेअर करत असते. आता नुकताच दीपिकाने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिची तुलना काजु कतलीसोबत केली आहे. हे ही वाचा: 'द...
November 16, 2020
मुंबई : ठाकरे सरकारकडून आज महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज दिवाळी पाडव्याला राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आज भारतीय जनता पक्षाचे...
November 16, 2020
मुंबई- दिवाळाच्या खास निमित्ताने अनेकांना सजण्या धजण्याची हौस पूर्ण करता येते. दिवाळीत कित्येक सेलिब्रिटी सोशल मिडियावर त्यांचे सणासुदीचे  आणि पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत असतात. सारा अली खानपासून ते शाहीद कपूरपर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटींचा दिवाळी लूक सोशल मिडियावर...
November 16, 2020
विक्रमगड : आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या यांत्रिक युगामुळे पूर्वापार चालत आलेली अस्सल कृषी परंपरेची दिवाळी हळूहळू लुप्त होत आहे. शेतीच्या मळणी, नांगरणी, खुरपणी अशा अनेक कामांमध्ये आता ट्रॅक्‍टर व इतर यंत्रांचा वापर होत आहे. त्यामुळे गुरे, ढोरे कमी होत आहेत. त्यात रोजगारासाठी अनेकांनी शेतीची कास सोडून...
November 16, 2020
सातारा : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी...
November 16, 2020
मुंबई: दिवाळी हंगामाचे औचित्य साधून दिवाळीचा अतिरिक्त गर्दी च्या नियोजनासाठी परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाइन पद्धतीने 36 हजार 15 तिकिटांची बुकिंग करून 59 हजार 731 प्रवाशांनी वाहतूक...
November 16, 2020
उस्मानाबाद : कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या वाहन बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य दिसून आले. अक्षयतृतीय्या, दसरा हे महत्त्वाचे मुहूर्त कोरोनाच्या सावटाखालीच गेले. पण, दिवाळीत वाहनविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात वाहन खरेदी-...