एकूण 1145 परिणाम
November 19, 2020
तेलंगणा : भूतदया हा सर्वांत मोठा गुण आहे. माणसाला भूतदयेतून त्याच्या माणूसपणाचा प्रत्यय येतो. अनेक लोकांचा मुक्या जनावरांवर जीव असतो. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती हा त्यांचा विशेष गुण असतो. या प्राण्यांच्या वेदना जाणून घेत त्यांच्याही संवेदना जाग्या झालेल्या असतात. अशाच संवेदना जाग्या झालेल्या...
November 19, 2020
संगमनेर ः शहरानजीकच्या गुंजाळवाडी शिवारातील जमिनीच्या व्यवहारापोटी धनादेशाने दिलेले 40 लाख रुपये परत मागणाऱ्या डॉक्टरची आर्थिक फसवणूक करुन दमदाटी केली. या प्रकरणी डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांच्या फिर्यादीवरुन एका कुटूंबातील पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक...
November 19, 2020
वॉशिंग्टन: सध्या जगभरात कोरोनाच्या लशींवर संशोधन सुरु आहे. बऱ्याच लशी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. पण अजून कोणत्याच कंपनीची लस बाजारात आलेली नाही. कोणतीही लस तयार करताना ती चाचण्यांच्या विविध टप्प्यांतून जात असते. लसीची सुरक्षितता तपासण्यासाठी संशोधक, डॉक्टर क्लिनिकल ट्रायलमध्ये लसीचं ट्रायल...
November 19, 2020
औरंगाबाद :  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस कमी होत असले तरी मृत्यूदरात मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाही. शहराचा कोरोनाचा मृत्युदर ३.००९ एवढा कायम आहे. सध्या शहरात सरकारी व खासगी रूग्णालयात ५९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह...
November 19, 2020
मुंबई : कोरोना लसीसाठी अखेर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल, आयुष आणि सरकारी डॉक्टर यांची नोंदणी सुरु झाली आहे. ही नोंदणी राज्यशासनच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या ही नोंदणी जिल्हास्तरीय पातळीवर सुरू असून राज्य आरोग्य विभाग यावर नियंत्रण करत असल्याची माहिती राज्य...
November 19, 2020
नागपूर : आपल्यापैकी सर्वांनीच सायकल चालविली आहे. त्यामुळे सायकलचे वजन तर सर्वांनाच माहिती आहे. ज्यांनी चालवली नसेल त्यांनाही वजन माहिती असेलच. सायकल एका हातात सहज उचलणे शक्य नाही. पण, सुपर लाईट सायकलबद्दल तुम्ही ऐकलंय का?  होय, ही सायकल फक्त दोन बोटांनी सहज उचलता येते. ही सायकल महागही तितकीच आहे....
November 19, 2020
मुंबई : केईएम रुग्णालयात मार्च ते ऑगस्ट दरम्यान कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणि पूर्वीपासून मुत्रापिंडाचा आजार असलेल्या 116 रूग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविड होण्यापूर्वी  डायलिसिसची आवश्यकता नसलेल्या 44 रुग्णांना आता कायमस्वरूपी डायलीसची गरज भासणार आहे. त्यामुळे श्वसनाचा आजार असलेला कोविड आता...
November 18, 2020
औरंगाबाद : सर्व शाळा, महाविद्यालयांनी पालक व विद्यार्थ्यांना आरोग्य, सुरक्षेविषयक केलेल्या तयारी बाबत अश्वस्त करावे. पालकांच्या संमतीने विद्यार्थ्याना शाळेत येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, मुलांना उपस्थितीसाठी कोणतीही सक्ती करू नये. मुख्याध्यापकांनी शालेय परिसर, वर्गखोल्या, आसन व्यवस्था...
November 18, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांच्यासह दोन प्रमुख भारतीय-अमेरिकी नागरिकांना ज्यो बायडेन (joe Biden) आणि कमला हॅरिस (Kamla Harris) प्रशासनात कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माध्यमांनी यासंबंधी बातम्या दिल्या आहेत.  द वॉशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिकोने मंगळवारी...
November 18, 2020
नागपूर ः ड्युटीवर जात असलेल्या एका युवा मजुराची तिघांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास यशोधरानगरात उघडकीस आली. मोहम्मद तहसीन मोहम्मद मुबीन अन्सारी (२३, गरीब नवाजगनर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप आरोपीबाबत कोणताही सुगावा पोलिसांनी लागला नसून...
November 18, 2020
अकोला  ः खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर शुल्लक कारणावरून एका इसमाचा त्याच्याच साथीदारांना चाकू भोसकून खून केला. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला गायगाव येथून अटक केली असून, गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयत हजर केले असता ता. २० नोव्हेंबरपर्यंत...
November 18, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने व्यक्तीला स्वत: कोरोना चाचणी घेता येईल अशा किटच्या वापराला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या किटमुळे केवळ 30 मिनिटामध्ये...
November 18, 2020
कराची- कितीही शत्रुत्व असलं तरी मानवतेचा धर्म सर्वात आधी येतो. अनेकवेळा शत्रूकडूनही तो निभावला जातो. भारत आणि पाकिस्तानमधून विस्तवही जात नाही,  अशावेळी पाकिस्तानकडून मंगळवारी उदारपणा पाहायला मिळाला आहे. रियादवरुन दिल्लीला जाणाऱ्या भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर विमानाला आपातकालीन स्थितीत कराची...
November 18, 2020
नागपूर ः भाजप सरकारने पाच वर्षें वेगवेगळ्या खेळीतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न रेंगाळत ठेवला. सुमारे ८ वर्षे लोटून गेल्यानंतरही मेडिकलमधील कॅन्सर इन्‍स्टिट्यूट कागदावरच आहे. विशेष असे की, प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने २१ जून २०१७ रोजी दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे...
November 18, 2020
नागपूर ः कोविडमुळे इतर आजारांच्या रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. अवघ्या १७ दिवसांत १६ हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद झाली. इतर आजाराच्या रुग्णांची गर्दी मेडिकलमध्ये वाढली. यामुळे काहीशी प्रकृती स्थिर होताच डॉक्टरांकडून खाटा शिल्लक नाही, असे कारण देत रुग्णांची बोळवण केली जाते. सुटी घ्या आणि...
November 18, 2020
अहमदनगर : सासु- सून, वहिनी-भाऊजी, नणंद- भाऊजई यांचे जमत नसल्याचे कौटुंबिक कलह रस्त्यावर आल्याचे, कोर्ट -कचेरीत गेल्याची एक ना अनेक उदाहरणे दररोज पहायाला मिळत आहेत. या कलहातून अनेक कुटुंब विभक्त झाल्याची उदाहरणे आहेत. लग्न झालं आणि काही दिवस गेले की, लगेच या ना त्या कारणावरुन घरांमध्ये कुजबुज सुरु...
November 18, 2020
तुम्ही विमान प्रवास केला असेल. प्रत्येकालाच एकदा ना एकदा विमान प्रवास करण्याची इच्छा असते. सध्या अशाच एका विमानातील धक्कादायक घटना आणि त्यासंबधीचे फोटो व्हायरल होत आहेत. एका ट्विटर युझरने याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.  हेही वाचा - लहानपणी रामायण-महाभारतातील कथा ऐकायचो, ओबामांनी उघड केलं गुपित विमान...
November 18, 2020
मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये सध्या 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रूग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. परळच्या...
November 17, 2020
उजळाईवाडी - मार्च महिन्यामध्ये भारतात दाखल झालेल्या व संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना संकटामुळे सर्वांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. अशावेळी जीवाची बाजी लावून कोरोणा विरुद्धच्या लढाईत आपले सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला आपला सलाम आहे. सध्या जरी कोरोणा...
November 17, 2020
मिरज (सांगली ) : वार्षिक ठेकेदार काम करत नाहीत, त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे शहरातील मागासवर्गीयांच्या वस्त्यांमधील नागरी सुविधाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या निषेधार्थ नगरसेवक योगेंद्र थोरात आणि नगरसेविका सौ. पारधी यांनी आज महापालिकेत धरणे आंदोलन केले. नगरसेवक थोरात आणि नगरसेविका सौ...