एकूण 167 परिणाम
एप्रिल 25, 2019
पुणे - ‘भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ यशस्वीरीत्या उद्‌ध्वस्त केले. सर्व पुरावे जगासमोर सादर केले. त्यानंतर पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमानही आपण पाडले. परंतु, या शौर्यावर विविध प्रकारे शंका घेण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या पर्सेप्शन (आकलन) युद्धात आपण हरलो, अशी खंत...
जानेवारी 30, 2019
बीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे. भारत आणि चीनचे संबंध...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
जानेवारी 10, 2019
अमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा? भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन यांच्यात बफर...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली- भारत-चीनमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेवर तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात चिनी हवाई दलाकडून युद्धसराव चालू आहे. या भागात उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे चीनची हवाई ताकदही वाढली आहे. चीनची ही आक्रमकता लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी भारतीय हवाई दलानेही प्लान तयार केला आहे. भारतीय हवाई दलाकडून...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (यूएनआय) : भारत व चीनमधील लष्करी सहकार्य व व्यूहरचनात्मक संबंध दृढ करण्याचा निर्धार गुरुवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला.  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले, तर चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे यांनी चीनचे नेतृत्व केले. "भारत...
ऑगस्ट 15, 2018
आंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने अधिक कौशल्याने आणि त्याचबरोबर स्वावलंबी होऊन परराष्ट्र धोरणाला नवा आकार दिला पाहिजे. ‘भा रताचे स्वातंत्र्य’ या शब्दप्रयोगाची विविध अंगे आहेत....
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : देशाचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले आहेत. तसेच या अशा पद्धतीने सरकारने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) केली.  भारत आणि चीनमधील डोकलाम प्रश्न गेल्या अनेक...
जुलै 26, 2018
सांगली - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील विलिंग्डन महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा आणि सात दिवसांची शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली....
जुलै 20, 2018
नवी दिल्ली, ता. 20 ः सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी आघाडीतील संख्याबळातील प्रचंड तफावतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध मोठा गाजावाजा करून विरोधकांनी आणलेला अविश्‍वास ठराव आज अपेक्षेप्रमाणे फुसका बार ठरला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोमदार भाषण करीत...
जून 30, 2018
बीजिंग, ता. 29 (पीटीआय) : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सुविधा आणि शस्त्रक्षमता यांची चाचणी घेण्यासाठी तिबेटमध्ये मंगळवारी (ता. 26) लष्करी सराव केला. डोकलाम वादानंतर चीनने प्रथमच या भागात सराव घेतला आहे. या सरावादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्यावरही भर दिला गेला.  चीनमधील "ग्लोबल...
जून 19, 2018
नवी दिल्ली: डोकलामचा वाद मागे सोडून चीन आता भारताच्या साथीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आणखी एका डोकलामचा ताण भारत आणि चीनला परवडणारा नाही. त्यामुळे डोकलामसारखी आणखी कोणती घटना घडू नये, असे दोन्ही देशांना वाटते. सीमेवर अशी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी अशी आमची इच्छा नाही...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
मे 07, 2018
पाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय?  - चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर चीनला नजरेच्या टप्प्यात...
एप्रिल 30, 2018
अत्यंत उदात्त आणि कृतार्थ भावना मनात घर करून राहिली आहे. इतिहासाने आमच्यावर टाकलेली एक फार्फार मोठी जबाबदारी आम्ही पार पाडू शकलो ह्याचे विलक्षण समाधान वाटते आहे. नुकतेच आम्ही चीनहून परत आलो आहो! चीनहून हा काही कुठला प्रांत नव्हे. सुरवातीच्या काळी आम्हास चीनहून हा शब्दच मांडारिन वाटत असे.  पण जेव्हा...
एप्रिल 15, 2018
पाण्यासाठीचे तंटे आणि संघर्ष या गोष्टी वाढताना दिसत आहेत. गावातल्या संघर्षापासून आंतरराष्ट्रीय प्रश्‍नापर्यंत अनेक गोष्टींचा "उगम' पाण्यातच असल्याचं दिसत आहे. अशा वेळी देशापासून गावापर्यंत जलशक्तीचं संवर्धन करणारं, तिला बळ देणारं नेतृत्व तयार होण्याची गरज आहे. पाण्यासाठी तंटे हा आता केवळ गावापुरता...
मार्च 26, 2018
देहरादून - चीन सोबत डोकलाम बॉर्डर बाबत असलेला वाद चांगलाच टोकाला गेला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत हा ही परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर ती हाताळण्यासाठी 'अलर्ट अॅन्ड रेडी' (सावध आणि तयार) आहे, असे देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी रविवारी म्हटले आहे.  भारत-भूतान-चीन...
मार्च 02, 2018
नवी दिल्ली - तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्याबाबतच्या भारताच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने आज (शुक्रवार) केला. डोकलाम प्रश्‍नावरुन चीन व भारतामधीली संबंध सध्या नाजूक स्थितीत आहेत. चीनशी संबंध सुधारण्यासाठी दलाई लामा यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये,...
मार्च 01, 2018
1962सारखा अपवाद वगळता सेनाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र सर्वसामान्य जनतेच्या आणि बुद्धिजीवी विश्‍लेषकांच्या टीकेच्या चौकटीबाहेर होते; परंतु गेल्या काही महिन्यांत ही लक्ष्मणरेषा ओलांडली गेली आहे. देश स्वतंत्र होण्याआधी ब्रिटिश इंडियाच्या सेनाप्रमुखांचा हुद्दा होता "कमांडर-इन-चीफ' - सरसेनापती. ते...
फेब्रुवारी 24, 2018
बीजिंग : चिनी सैन्य दलाच्या पश्चिम मुख्यालयाने 'स्काय वुल्फ कमांडो' ही सैन्य दलातील विशेष तुकडी चीन-भारत सीमारेषेवर तैनात केली आहे. चीन व भारतामधील सुमारे साडेतीन हजार लांबीच्या सीमारेषेच्या सुरक्षेची जबाबदारी पश्चिम मुख्यालयाकडे आहे. 'इन्फॉर्मेटाइज्ड वॉरफेअर' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन संपूर्ण...