एकूण 55 परिणाम
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
तळोदा : मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते.  तळोदा तालुक्‍यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागांतील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी...
मे 12, 2019
बारामती शहर : गाढवांची चोरी करणाऱ्या एकास बारामती शहर पोलिसांनी पाठलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळ पकडले. बारामतीतील पानगल्लीमधून पंधरा गाढवांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना आंध्रप्रदेशात चोरुन नेण्याचा चोरट्यांचा डाव होता.  बारामती शहर पोलिस ठाण्याची रात्रपाळीची गस्तीची गाडी पानगल्लीतून चालली...
मे 04, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
एप्रिल 14, 2019
एक होतं जंगल. तिथं पोपट, हत्ती, वाघ आणि गाढव हे चार मित्र जिवाभावानं राहत असत. अचानक काय झालं, तर दुष्काळामुळे ओढे, नाले, नद्या, पाणवठे आटू लागले. दुष्काळाच्या झळा जंगलाला बसू लागल्यानं पशू-पक्षी भयभीत झाले. पोपट इतर तीन मित्रांना म्हणाला ः ""- मला उडता येतं. मी पाण्याचा शोध घेऊन येतो.'' पोपट शोधक...
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदीजी, म्हणाल तिथे राफेलवर चर्चा करू : राहुल गांधी '56 इंच छाती कोणाची असते तर फक्त गाढवाची' गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! राहुल...
एप्रिल 10, 2019
अहमदाबाद: 56 इंच छाती कोणाची असते तर फक्त गाढवाची, असे गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले आहे.   लोकसभा निवडणूकदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत. प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जात आहे. अनेक...
एप्रिल 01, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये प्रवासासह विविध कामांसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठे आहे. गाढवांच्या मागणीचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत, यामुळे गाढवांना मोठी...
मार्च 21, 2019
बीड : धुलीवंदनाच्या दिवशी गावातील एकाची गाढवावरुन मिरवणुक काढण्याची निझाम काळात सुरु झालेली परंपरा तालुक्यातील विडा येथे गुरुवारी (ता. 21) हर्षोल्हासात पार पडली. यंदा विड्याच्या तरुणांना जावयाच्या शोधा येवढीच कसरत गाढव शोधताना झाली हे विशेष. यंदा गावातील सावळराम पवार यांचे शिंधी (ता. केज) येथील...
मार्च 07, 2019
इंदौर : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना 'गाढवांचे सम्राट' म्हटले आहे.  आकाश विजयवर्गीय हे मध्य...
फेब्रुवारी 10, 2019
प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
फेब्रुवारी 04, 2019
इस्लामाबाद - कदाचित अनेकांना माहीत नसेल, की जगात गाढवांच्या संख्येत पाकिस्तान आघाडीवर आहे. सर्वाधिक गाढवांची संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आता चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.  चीनमध्ये गाढवांना...
जानेवारी 22, 2019
जेजुरी - गाढव, घोडे या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी तशी घेतली जात नाही. गाढव तर तसा फारच दुर्लक्षित. त्यांचा कामासाठी उपयोग करताना त्यांचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यांच्या आरोग्यासाठी गेल्या अठरा वर्षांपासून साताऱ्याची श्रमिक विकास संस्था व इंग्लंडची ब्रुक हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स...
जानेवारी 21, 2019
जेजुरी - जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार भरला आहे. एक हजारापेक्षा अधिक गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा दुष्काळामुळे कामे कमी असल्याने गाढवांना मागणीही कमीच राहिली. पाच हजारांपासून तीस हजारांपर्यंत त्यांना किंमत मिळाली.  महाराष्ट्रात तीन ठिकाणी गाढवांचा बाजार भरला जातो. त्यामध्ये...
डिसेंबर 20, 2018
पुणे : हडपसर परिसरात लागलेल्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहे.   या बॅनरविषयी सविस्तर वृत्त असे, की हडपसर भागात ४० लाखांचे गाढव विकणे आहे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गंमत म्हणजे यात गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून '...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 07, 2018
येरवडा : बावधन येथील रेस्क्यू फाउंडेशन प्राणी सहायता केंद्रातील एक मादी गाढव आनंद झाला की चक्क गाणे गाते. तिला पालक, गाजर खायला दिले की ते आनंदी होऊन गाणे गाते. हे गाणारे गाढव पाहण्यासाठी पुणेकरही गर्दी करीत आहेत. रेस्क्यू प्राणी मित्र संस्थेच्या संचालिका जेसिका रॉबिन्स्‌ म्हणाल्या, ‘‘काही...