एकूण 19 परिणाम
डिसेंबर 27, 2019
खानापूर (बेळगाव) - सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील पर्यटक गोव्याला जातात. चारच दिवसांनी हा योग साधण्यासाठी अनेकांनी तयारीही चालविली आहे. पण, यंदा गोव्यात जाणाऱ्यांनी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे.  प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा करणार आंदोलन प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ...
ऑक्टोबर 24, 2019
कराड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  हे कराड दक्षिण मतदारसंघातून  9 हजार 130 मतांनी विजयी झाले आहेत. चव्हाण यांना 92 हजार 296 मते मिळाली आहेत. भाजपचे अतुल भाेसले यांनी 83 हजार 166 तसेच अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29 हजार 401 मते मिळाली आहेत.  या मतदारसंघातून पृथ्वीराज यांना घरी...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 11, 2019
कऱ्हाड ः महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील लोक आरोपाने बरबटलेले असून अशा लोकांना मतदार पुन्हा निवडून देणार नाहीत. त्यांनी सत्तेत राहून 20 वर्षे स्वतःसाठी राजकारण केले आहे. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरोप नसलेले मुख्यमंत्री असून त्यांच्या सहकारी मंत्र्यांवरही आरोप नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 10, 2019
इचलकरंजी - युवकांच्या जोरावरच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांचा सत्तेवर आले. या सरकारने केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा वर्गांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.  येथील मराठा मंडळ भवनमध्ये...
सप्टेंबर 21, 2019
खोलीभाड्याच्या करात मोठी कपात पणजी - हॉटेल व आतिथ्य उद्योगाला मदतीचा हात देताना वस्तू व सेवाकर परिषदेने करात मोठी कपात केली. एक ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. कॅफिन असलेल्या पेयांवरील कर मात्र दुप्पट करण्यात आला आहे. पणजीलगतच्या कदंब पठारावर असलेल्या डबल ट्री हिल्टन हॉटेलमध्ये नऊ...
जुलै 20, 2019
दाभोळ - गतवेळी गुणवत्तेच्या मानांकनात घसरलेल्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची गुणवत्ता यावेळी सुधारली आहे.नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा क्रमांक आहे. हे...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे...
एप्रिल 16, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  डाॅ. प्रमोद सावंत हे कृषी महाविदयालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख असून त्यांच्या नियुक्‍...
मार्च 27, 2019
पणजी : उत्तररात्री झालेल्या राजकीय घडामोडींत गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला खिंडार पडले आहे. मगोच्या तीन पैकी दोन अामदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी नंतर भाजपमध्ये हा गट विलीन केला. याला प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना...
मार्च 26, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी राज्य सरकार पुस्तकरुपाने जतन करणार आहे. यासाठी पत्रकारांसह इतरांनीही पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी लिहून माहिती व प्रसिद्धी खात्याकडे सादर कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते म्हणाले, केवळ पायाभूत सुविधा...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - त्या काळी शिवाजी पेठेत मुलांसाठी खोली भाड्याने देण्याची पद्धत नव्हती. या परिसरात पहिल्यांदा आम्ही मुलांसाठी खोली भाड्याने दिली. गोव्याहून शिकण्यासाठी आलेले डॉ. प्रमोद सावंत इथेच राहात होते. एका खोलीत आठ जण कसे मावणार?, असा प्रश्‍न होता. अडचणी होत्या, तरीही आठजण केवळ शिकण्याच्या...
मार्च 20, 2019
पणजी : गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने विश्‍वासदर्शक ठराव 20 विरूद्ध 15 मतांनी जिंकला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी ठरावाच्याविरोधात मतदान केले. मनोहर पर्रीकर सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी आलेमाव यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले होते.  गोवा विधानसभेत...
मार्च 20, 2019
पणजी : गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरी यानिमित्ताने सरकारला पाठिंबा देण्यावरून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फूट पडल्याचे दिसून आले. पक्षाचे आमदार दीपक पाऊसकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी परस्परविरोधी माहिती देत या सारेकाही आलबेल नसल्याचे...
मार्च 19, 2019
पणजी : गोव्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांनी सांगितले, की ''आमच्या सरकारची बहुमत चाचणी उद्या होणार आहे. ही चाचणी योग्यरित्या होईल. यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आमचे सरकार ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण करेल'',...