एकूण 25 परिणाम
February 03, 2021
बंगळुरु- एअरो इंडिया-2021 मध्ये भारतीय लष्कराने आकाशात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत लढाऊ विमानांनी हवेत भरारी घेतली. सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानांनी हवेत त्रिशूल बनवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून...
January 14, 2021
MMRDA Recruitment 2021: पुणे : जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि नोकरीच्या शोधत असाल तर एक चांगली संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority, MMRDA) मुंबई, मध्ये विविध पदे रिक्त आहेत. सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता (सिव्हिल...
January 12, 2021
IAF Recruitment 2021: पुणे : भारतीय वायुसेनेने (आयएएफ) ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय ट्रेडमध्ये एअरमन भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. २२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in किंवा careerindianairforce.cdac.in वर...
January 10, 2021
UPSC recruitment 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सहाय्यक संचालक, तज्ज्ञ ग्रेड-२ सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत...
January 09, 2021
UPSC CDS-1 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस-१ परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते डाउनलोड करता येईल. ही परीक्षा पुढील महिन्यात म्हणजे ७ फेब्रुवारीला देशातील विविध...
January 08, 2021
DRDO Vacancy 2021: पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) मध्ये वेगवेगळ्या पदांवर रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय पासून डिप्लोमा आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे...
December 27, 2020
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या...
December 27, 2020
नवी दिल्ली- कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.च्या एका कर्मचाऱ्याला केरळमधील डाव्या सरकारवर टीका केल्याने नोकरी गमवावी लागली आहे. या कर्मचाऱ्याने केरळ सरकारवर फेसबुकवरुन टीका केली होती. त्यानंतर पिनाराई विजयन सरकारने त्याला नोकरीवरुनच काढून टाकले आहे. केएल रमेश नावाच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये...
December 27, 2020
नवी दिल्ली : Defence Research and Development Organisation (DRDO) ने एका अशा गनची ट्रायल पूर्ण केली आहे जी गन शत्रूला सळो की पळो करुन सोडण्याची क्षमता ठेवते. या गनमुळे शत्रूच्या हृदयात धडकी भरणार यात शंका नाही. या गनचे नाव कार्बाइन गन (Carbine Gun) असे आहे. या गनची खासियत अशी आहे की,...
December 19, 2020
नवी दिल्ली- ओडिशाच्या बालासोरामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (DRDO) स्वदेशी बनावटीच्या ATAGS हॉवित्झर तोफांचे परीक्षण झाले. हे परिक्षण बालासोर फायरिंग रेंजमध्ये झाले. डीआरडीओच्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, ''ही जगातील सर्वात चांगली तोफ आहे. याची क्षमता 48...
December 19, 2020
UPSC CSE Main Exam 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोडही करता येऊ शकतं. मुख्य परीक्षा ८ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात...
December 18, 2020
UPSC CDS II Result 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा (CDS II) चा निकाल जाहीर केला आहे. मुलाखतीसाठी एकूण ६७२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती, असे उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे...
December 17, 2020
UPSC recruitment 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली नगरपालिका परिषद आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासहित अनेक विभागांमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत....
December 15, 2020
RRC Recruitment 2020: नवी दिल्ली : रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ...
December 13, 2020
UPSC IES Result 2020: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२०चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in त्यांचे निकाल तपासू शकतात. ज्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना आता मुलाखतीच्या फेरीसाठी...
December 12, 2020
DRDO Scholarship Scheme 2020 : 'डीआरडीओ' म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागाने शालेय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृतीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थीनींना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल.BE/B.TECH या M.TECH/ME च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनी या...
December 11, 2020
नवी दिल्ली- DRDO ने  5.56x30 एमएम सब-मशीनगन विकसीत केली आहे. ही सब-मशीनगन संरक्षण मंत्रालयाच्या प्रायोगिक परीक्षणात पास झाली आहे. त्यामुळे तिच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी याची माहिती दिली.  5.56x30 एमएम ही सब-मशीनगन जॉइन्ट प्रोटेक्टिव्ह व्हेन्चर...
December 01, 2020
नवी दिल्ली : भारतीय सीमेवर सध्या चीनसोबत तणाव सुरु आहे. यादरम्यानच भारताने आज मंगळवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या भागात  ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या एँटी-शिप व्हर्जनचे परिक्षण करण्यात आले आहे. हे परिक्षण भारतीय नौसेनेद्वारे केल्या जाणाऱ्या परिक्षणाचा एक भाग आहे. नौसेनेने याबाबत...
November 29, 2020
नवी दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दहशतवादी आणि शत्रू देशांच्या निशाण्यावर असतात. त्याचमुळे त्यांच्या सुरक्षासंबंधी आव्हाने सतत वाढत आहेत. मोदींची सुरक्षा वारंवार अपग्रेड केली जाते. याच पार्श्नभूमीवर पंतप्रधान निवासासह आता त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यालाही अँटी ड्रोन सिस्टिमने सुसज्ज केले जाणार...
November 26, 2020
संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत. केंद्र शासनातर्फे आयात...