एकूण 2 परिणाम
January 25, 2021
महाड  : लॉकडाऊनमुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. आता तो खुला झाला आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु किल्ल्यावरील पाणीटंचाईमुळे ते तहानेने व्याकुळ होतात. गडावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने अनेक जण पाण्यासाठी जीव धोक्‍यात घालून...
September 23, 2020
मुंबई  : मुंबई महानगर पालिकेने पुन्हा समुद्रापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा  निर्णय घेतला आहे. समुद्रातून दिवसाला 200 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याची पडताळणी आता सुरु झाली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन...