एकूण 1168 परिणाम
मे 23, 2019
चेतना तरंग रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय,...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 17, 2019
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील हर्णे परिसरातील बर्फ उत्पादन करणाऱ्या फॅक्‍टऱ्यांची 15 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत पाच फॅक्‍टऱ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे आढळले. यामुळे तो परवाना घेईपर्यंत बर्फ उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे...
मे 16, 2019
लातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (वय , रा....
मे 11, 2019
विरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती प्रकाश चौगुले (42...
मे 10, 2019
मालेगाव : शहरातील नुर हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर व जुना आझादनगर भागातील सैलानी चौकातील घरात छापा टाकून शहर पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार दोनशे 85 रुपये किंमतीचे गुंगी आणणारे औषध व कुत्ता गोळी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री होणारा कुत्ता गोळीचा साठा मिळण्याची ही दुसरीच वेळ आहे...
मे 06, 2019
नागपूर - अकरावीतील विद्यार्थिनीचे सीताबर्डीतून अपहरण करून बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सीताबर्डी पोलिसांनी मालविन जॉन (२४, रा. मानकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. १६ वर्षीय मुलगी ईशिता (बदललेले नाव)...
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे...
मे 02, 2019
मुंबई - मूळव्याधीच्या जागी औषध लावण्यासाठी वापरलेला आठ इंचाचा स्क्रू ड्रायव्हर सुतारकाम करणाऱ्या कारागीराच्या गुदद्वारात अकडला. लाजेखातर तो दोन दिवसांनंतर रुग्णालयात गेला. परळ येथील ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी एण्डोस्कोपी पद्धतीने १० मिनिटांत स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढला.  मूळव्याधेवर औषध...
एप्रिल 30, 2019
टोकियो : किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवास ठोठाविण्यात आला आहे.  नुसली वाडिया यांचे जेष्ठ पुत्र आणि 283 वर्ष जुन्या असेलेल्या वाडिया समुहाचा वारसदार असलेल्या नेस वाडिया यांना मार्च महिन्यात 25 ग्रॅम कॅनाबिजसह होकाकीडोमधील...
एप्रिल 26, 2019
माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.  ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी...
एप्रिल 26, 2019
अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या?  कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण...
एप्रिल 26, 2019
रत्नागिरी - येथील अन्न व औषध प्रशासनाने मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखानदारांना दणका दिला. कोणताही परवाना न घेता बर्फ मासळी टिकविण्यासाठी वापरला जात होता. बर्फ खाद्याशी संबंधित असल्याने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य आहे; मात्र त्याला फाटा दिल्यामुळे, तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे अन्न...
एप्रिल 24, 2019
उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय पाटील यांनी केला आहे...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...