एकूण 590 परिणाम
डिसेंबर 14, 2018
अकोला - गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकणाऱ्या संध्या रमेश चांदेकर हिला येथे सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी (ता. 13) दुपारी 12 वाजता अकोला येथे टॉवर चौकात...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये नऊ हजार 757 किलो वजनाचे 29 लाख 90 हजार 767 रुपये किमतीचे खाद्यपदार्थ जप्त केले. एका बेसन मिल विक्रेत्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व...
डिसेंबर 12, 2018
पुणे - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीला मंगळवारी दिली. अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या (एफएसएसए) आधारे ही कारवाई करण्यात आली.  लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीच्या उत्पादनाची...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.         20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक...
डिसेंबर 10, 2018
औंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस  मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  अहमदाबाद येथून पुण्यात प्रवाशी वाहतुक करणारी खाजगी बस (जीजे 03 बीटी 9920) बालेवाडी पिएमपीएल आगाराजवळ आली असता पोलिसांना संशय...
डिसेंबर 10, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला. सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे.  औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या...
डिसेंबर 07, 2018
नाशिक : किमान सात आठवड्यांचा गर्भपात करण्यासाठीच्या गर्भपाताच्या गोळ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करणाऱ्या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मुख्य संशयिताने मेडिकल दुकान मालकाच्या अपरोक्ष अन्य दुकानातून एमटीपी गर्भपाताच्या गोळ्या बेकायदा विक्री करीत असल्याचे...
डिसेंबर 07, 2018
अथर्ववेदात गोमूत्राचा उल्लेख सापडतो. आयुर्वेदात तर गोमूत्राची आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच प्रशंसा केलेली आहे. आयुर्वेदाच्या सगळ्या मूळ संहितांमध्ये गोमूत्राचे औषधी गुण दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही गोमूत्राची उपयुक्‍तता जगात सर्वदूर सिद्ध होते आहे.  गोमूत्र म्हणजे गाईचे मूत्र. मात्र...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्याच्या किनारी भागात विशेषतः विदेशी नागरीकांकडून चालवण्यात येणाऱ्या विनापरवाना उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन खात्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे आहे. ही उपहारगृहे अमली पदार्थांचे अड्डे झाल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.  ...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - परप्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या ‘अल्प्रोझोलम’ या झोपेच्या गोळ्यांना नशेकऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी ठेवलेल्या सांकेतिक नावाच्या ‘कुत्ता गोळी’चे शिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कुत्ता रॅकेटमधील आठ जणांना पोलिसांनी नाशकात बेड्या ठोकल्याने नशिल्या औषधांची तस्करी करणाऱ्या राज्यातील...
डिसेंबर 06, 2018
पाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्‍या दोघा जनांना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून पकडले. मागील आठवड्यातच सुधागड तालुक्यातील राबगाव येथे औषध व काळ्या जादूसाठी मांडुळ या दुर्मीळ प्रजातीच्या तब्बल 1 करोड 10...
डिसेंबर 05, 2018
कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली...
डिसेंबर 03, 2018
पुणे - माझ्या मुलीच्या पायाचं फ्रॅक्‍चर झालं. मी तिला एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टर मित्राने सांगितलं, की तिच्यासाठी जी प्लेट वापरली जाणार आहे, तिची किंमत पन्नास हजार रुपये आहे. मी मान्य केलं. पण रुग्णालय सोडताना जेव्हा एक लाख ७५ हजार रुपयांचं बिल हातात पडलं,...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - घाटीला हाफकिनमार्फत ऑक्‍टोबर महिन्यात इंदूरच्या नंदिता मेडिकल लॅबोरेटरीज प्रा. लि. या कंपनीने 80 हजार रॅनिटिडीन इंजेक्‍शनचा पुरवठा केला होता. त्यातील काही इंजेक्‍शनमध्ये गुरुवारी (ता. 22) काळपट बुरशीजन्य पदार्थ आढळला. त्यामुळे या साठ्याचा वापर थांबवला असला, तरी 22 हजार इंजेक्‍शन वापर...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या डॉक्‍टरला अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने सोमवारी भद्रावती येथे पकडले व 12 हजारांचा साठा जप्त केला. संबंधित डॉक्‍टर मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. कारवाईचे अधिकार नसल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रकरणाची माहिती मुंबईचे वैद्यकीय...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्यातल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना औषध पुरवठा सुरू असून, या पुढे औषधांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी दिली. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधान परिषदेत...