एकूण 1028 परिणाम
January 17, 2021
ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये होते. पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा...
January 17, 2021
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ज्याप्रमाणे इतर आजारही उद्‌भवले, तसेच गॅंगरीन होण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये वाढले. त्याला ‘फेरिफ्युरल वॅस्क्‍युलर डिसीज’ असे म्हणतात. मुंबईतील रुग्णांत पोस्ट कोव्हिडमध्ये गॅंगरीन होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे. कोरोनामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो, तसाच...
January 17, 2021
तासगाव (सांगली) : आटपाडी येथे केमिस्ट असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना मैदानातच ढवळी (ता. तासगाव) येथील अतुल विष्णू पाटील (वय ३२) या औषध विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ढवळीचे ते उपसरपंच होते. रात्री उशिरा ढवळी येथे त्यांच्यावर...
January 17, 2021
भोकरदन (जिल्हा जालना): लहान भावजयीसोबतच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा निर्दयीपणे खून केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन केले. ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी या गावी (ता.16) शनिवारी सांयकाळी उघडकीस आली. दरम्यान संशयित आरोपी पतीची परिस्थिती गंभीर असून,...
January 17, 2021
मुंबई: डोळे हा शरीराचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांना डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. पालिकेच्या नायर रुग्णालयात नेत्र विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.  त्यात डोळ्यांना सतत खाज सुटणे, डोळ्यांत सूज येणे, डोळ्यांच्या...
January 17, 2021
मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरात जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात आगीच्या २१० दुर्घटना घडल्या. यात तब्बल दोन कोटी दहा लाख ८५ हजार रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी मात्र झाली नाही. अग्निशमन दलाला विविध आगींच्या दुर्घटनांमध्ये १४ कोटींची मालमत्ता...
January 17, 2021
लातूर : कोरोना लसीकरणासाठी शनिवारी (ता.१६) जिल्ह्यातील सहा केंद्रांवर घेण्यात आलेल्या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. लसीकरणासाठी निवडलेल्या सहाशेपैकी ३७९ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. बहुतांश ठिकाणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांत लस घेण्यासाठी उत्साह असल्याचे चित्र दिसून आले....
January 17, 2021
शहादा (नंदुरबार) : येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण सोनवणे यांनी कोरोनाविरोधी लसनिर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने ‘कोविड-१९’पासून बचावासाठी कोव्हिशील्ड लस तयार केली आहे. त्या लसीला केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात...
January 16, 2021
मुंबई : संपूर्ण देशाला प्रतीक्षा असलेल्या कोरोना लशीचा आजपासून प्रारंभ होत असताना आता "कोव्हिशिल्ड' आणि "कोव्हॅक्‍सिन' या दोन्ही लशींची माहिती जाहीर करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी न्यायालयात याचिका केली आहे. भारतीय औषध...
January 16, 2021
श्रीगोंदे : कावळा कोणाचा आवडता पक्षी असतो की नाही हे माहिती नाही. परंतु हिंदू धर्मात कावळ्याचे महत्त्व फार मोठे आहे. पिंडाला काकस्पर्श झाल्याशिवाय आत्म्याला गती मिळत नाही, असे मानले जाते. त्यामुळे कावळ्याचा कितीही तिटकारा केला तरी मरणानंतर का होईना कावळा प्रत्येकाला हवाच असतो. एखाद्या कावळ्याला जर...
January 16, 2021
मुंबई  : कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे फुफ्फुसांना पोहोचते. फुफ्फुसातील उतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. याचा परिणाम म्हणून व्यक्तीला श्‍वास घेण्यास अडचणी घेतात. ज्या रुग्णांना रुग्णालयात यंत्राद्वारे प्राणवायू (ऑक्‍सीजन) पुरविण्यात आला. अशा रुग्णांच्या शरीरात प्राणवायूची कमतरता...
January 15, 2021
पवनार (जि. वर्धा) : गत काही दिवसापांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. चण्याच्या पिकावर काही ठिकाणी मर रोग, घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वारंवार फवारणी करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता शेतकरी चिंतातूर झालेला आहे. गहू आणि चण्याच्या पिकाला...
January 15, 2021
आजरा - भारतीय सैन्य दलात तब्बल दोन तपे सेवा बजावून परतलेले मडिलगे (ता. आजरा) येथील सेवानिवृत्त सैन्यदलातील सुभेदार संभाजी घाटगे यांचे ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. त्यांची सजवलेल्या मोटारीमधून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण केले. ग्रामस्थांच्या आगळ्या वेगळ्या स्वागताने माजी सुभेदार घाटगे...
January 15, 2021
कोल्हापूर : मानवी शरीरात बॅक्‍टेरियल आणि व्हायरल अशा दोन्ही पद्धतीने इन्फेक्‍शन होते. यातील बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शनमुळे न्यूमोनिया होण्याचा संभव असतो. लहान मुलांत अशा इन्फेक्‍शनचे प्रमाण जास्त आहे. यावर उपलब्ध असणाऱ्या औषधांत अँटी मायक्रोबियल ड्रग कधी-कधी परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे जगभरात...
January 15, 2021
नागपूर ः राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं चांदा ते बांदा आपली पकड मजबूत करण्याचं काम हाती घेतलं आहे.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास मर्यादा आहे. म्हणून आता इतर पक्षांतील...
January 15, 2021
प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर विज्ञानाशी थेट संपर्क येतो तो आरोग्य विज्ञानामार्फत. एकवेळ एकाही रसायनतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय किंवा अवकाश शास्त्रज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही सुखाने जगू शकता; पण एकाही डॉक्‍टरच्या मदतीशिवाय तुम्ही मरणं; जरा अवघडच आहे. सॉरी हं. वरच्या वाक्‍यात जरा गफलत झाली बहुतेक. पण...
January 15, 2021
कोकरूड : शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला असून शेतकऱ्यांनसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. प्रामुख्याने मका पीक हे या भागातील प्रमुख पीक असून उसामध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी वर्ग पसंती देतात.  मात्र कधी धुके, कधी ढगाळ वातावरण या हवामानातील...
January 14, 2021
आजरा : "बर्ड प्ल्यू'चा सध्यातरी तालुक्‍यात कोणताही धोका नाही. तालुक्‍यासह जिल्ह्यात कुकुटपालनाचा व्यवसाय हा शास्त्रोक्त पध्दतीने केला जातो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. तालुक्‍यातील विविध पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांचे 45 प्रकारचे रक्त नमुने, नाकातील स्त्राव व विष्ठेचे...
January 14, 2021
मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ज्याप्रमाणे इतर आजारही उद्‌भवले, तसेच गॅंगरीन होण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये वाढले. त्याला "फेरिफ्युरल वॅस्क्‍युलर डिसीज' असे म्हणतात. मुंबईतील रुग्णांत पोस्ट कोव्हिडमध्ये गॅंगरीन होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे. कोरोनामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो...
January 14, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता....