एकूण 8 परिणाम
January 18, 2021
मुंबईः पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. ३.५ क्षमतेचा हा भूकंप होता. गेल्या अनेक दिवसांपासून डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते. मात्र  रविवारी रात्री पुन्हा 10 वाजून 45 सेकंदाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याची...
December 18, 2020
नवी दिल्ली - गुरुवारी रात्री राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास दिल्लीला 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. दिल्लीसह एनआरसीच्या काही भागात या भूकंपाचे हादरे जाणवले. गुरुग्रामच्या दक्षिण पश्चिम दिशेला 45 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती समजते....
December 12, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. त्या वेळी कोयना अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून नवीन प्रकल्पाची आखणी करावी, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे....
November 02, 2020
डब्लिन (आयर्लंड) -  अल-कायदा या दहशतवादी संस्थेचा संस्थापक ओसामा बिन लादेन याची मुलाखत घेणारे व पश्‍चिम आशियातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार रॉबर्ट फिस्क (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फिस्क यांची बरे वाटत नसल्याने त्यांना शुक्रवारी (ता....
October 31, 2020
अंकारा - तुर्कस्तानात झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. तब्बल 7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचा सर्वात मोठा धक्का इजमिर शहराला बसला असून प्रचंड नुकसान झालं आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती पत्त्याप्रमाणे...
October 27, 2020
नांदुरा (जि.बुलडाणा) : मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा शहर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सासुरवाडी. त्यांची या मतदारसंघाशी पहिल्यापासूनच नाळ जुडली आहे. तसाही त्यांचा चाहता वर्ग या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात असल्याने व लेवा पाटीदार समाजही बहुसंख्येने असल्याने रावेर लोकसभेच्या...
October 07, 2020
मुंबईः  पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यातील अनेक गावे आज भूकंपाच्या धक्काने हादरली. मंगळवारी दुपारी 3.54 ला ,संध्याकाळी 4.41ला आणि नंतर पुन्हा 6.07, तर  रात्री 9.33 ला मोठा धक्का जाणवला. त्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केल 3.5 एवढी नोंदली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडे गंजाड...
September 16, 2020
काठमांडू :  Earthquake In Nepal : नेपाळमध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 5.1  रिश्टर स्केल इतकी होती.  भूकंपाचे केंद्र हे काठमांडूपासून जवळपास 48 किमी अंतरावर होते. स्थानिक वृत्तानुसार पहाटे 5 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. या...