एकूण 42 परिणाम
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः "आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,' अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा आर्थिक सर्वेक्षण अहवालाने दर्शविली असल्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. तर, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला वाटणारी निराशा या अहवालातून झळकत असल्याचा टोला...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली - देशात निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालाने केली आहे. आधुनिक राहणीमानामुळे वाढलेले आयुर्मान पाहता निवृत्तीचे वय वाढविण्यावर भर देताना अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान यांसारख्या देशांचे उदाहरण दिले आहे. सोबतच बेरोजगारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात सरकारी...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 17, 2019
मुंबई : आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत केली. आज (सोमवार) विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला, त्यावर मुंडे यांनी ही मागणी केली. जगातल्या प्रसिद्ध अशा 108...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
फेब्रुवारी 28, 2019
राज्याचे अर्थचित्र समग्रपणे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यापुढे उभे करणे हे अर्थसंकल्पाद्वारे व्हायला हवे. पण तसे झालेले नाही. वित्तीय तुटीविषयीचे मौन बरेच बोलके आहे. दुष्काळ निवारणाशी संबंधित बाबींसाठी केलेली भरीव तरतूद आणि नव्याने सवलतींची खैरात करण्याचा टाळलेला मोह याच फक्त अर्थसंकल्पाच्या जमेच्या...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "...
जानेवारी 31, 2019
भारतातील गरिबी आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या प्रतिज्ञा आजवर इतक्‍या वेळा केल्या गेल्या आहेत, की त्यांची परिणामकारकता बोथट झाली असल्यास नवल नाही. 71 च्या "गरिबी हटाव'च्या घोषणेनंतर गेल्या जवळ जवळ पाच दशकांत या संकल्पाचा जाहीर उच्चार बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये आणि एरवीही वेगवेगळ्या...
जानेवारी 07, 2019
नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्‍नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे ! या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
नोव्हेंबर 30, 2018
आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टासाठी रिझर्व्ह बॅंकच जबाबदार असल्याचे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले आहे. ज्या कंपन्यांचे नियमन आरबीआय करते आहे त्यांच्याशी संबंधित अरिष्टांसाठी आरबीआयलाच जबाबदार धरले पाहिजे असेही ते म्हणाले. लवकरच सुब्रमण्यन यांचे 'ऑफ कौन्सेल : द...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...