एकूण 140 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुष्काळ आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यातील या संभाव्य संकटावर मात शेतकऱ्यांमधील अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - गावातलं पाणी संपलं आता राहायचं तरी कसं? एक-एक गडी गावातून बाहेर पडू लागलाय... कुणी मुंबईला गेलं, तर कुणी औरंगाबादला; मी आलो तडख पुण्याला... आता मी ‘सिक्‍युरिटी गार्ड’ म्हणून काम करतोय... हे बोलताना सर्जेराव लोंढे यांच्या चेहऱ्यावरील अगतिकता स्पष्ट दिसत होती. कारण, दुष्काळामुळे एक शेतकरी आता...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
जानेवारी 02, 2019
सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे गुऱ्हाळघर उभारून दर्जेदार गूळनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून त्याचे वडील सेंद्रिय ऊसशेतीत आहेत. नीलेशने हीच परंपरा वाढवली. याच उसापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय...
डिसेंबर 28, 2018
खुल्या अर्थव्यवस्थेचा बोलबाला खूप असला तरी त्याच्या मुळाशी असलेले स्पर्धेचे अद्यापही अनेकांना वावडे असल्याचे दिसते. तंत्रज्ञानामुळे आणि त्यामुळे व्यवसायाच्या स्वरूपात जगभर घडत असलेल्या बदलांशी जुळवून घेत पुढे जाण्याऐवजी संरक्षित कवचात राहण्याची वृत्ती ठाण मांडून बसली आहे. आपल्याकडे हे चित्र आर्थिक...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या '...
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
डिसेंबर 01, 2018
आर्थिक विकास ही सातत्याने चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि तिचे मोजमाप करणे हा प्रांत आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा. पूर्णपणे व्यावसायिक कार्यक्षमतेने आणि अलिप्ततेने हे मोजमाप केले जाते. किंबहुना आपल्याकडे तरी आजवर आपण हे गृहीतच धरत आलो आहोत. दुर्दैवाने आर्थिक विकास दराच्या (जीडीपी)...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - राज्यात १९७२ च्या तुलनेत यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींचा निधी खर्च करावा. यासाठी कृतीबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने करण्यात आली....
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - राज्यातील शेती अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात असून, शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने शेतकरीहिताला प्राधान्य देत त्यांना दिलासा व विश्‍वास देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे गुरुवारी (ता. २२)...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. भारतातील शिक्षण पद्धती, अन्य देशांच्या तुलनेत माफक शुल्कात होणारे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या उपलब्ध...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
नोव्हेंबर 17, 2018
नाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही चालवली; पण प्रवाशी नेण्याच्या वादात रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा उजव्या हाताचा खुबा निकामी झाला आणि कुटुंब सांभाळण्यासाठी व दैनंदिन गुजराण...
ऑक्टोबर 29, 2018
कापडणे (ता.जि.धुळे) येथील आत्माराम पाटील यांनी कोरडवाहू शेतीपासून केलेली सुरवात अथक परिश्रमातून बागायतीत रूपांतरित केली. अनेक वर्षांच्या अनुभवातून कांदा शेतीत हुकूमत तयार केली. बाजारातील चढउतार लक्षात घेऊन कांदा चाळ उभारली. बाजारपेठांचा अभ्यास करून कांदा विक्रीचे नियोजन केले. उमराणी बोरे, लिंबू व...
ऑक्टोबर 27, 2018
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या, त्यावर तऱ्हेतऱ्हेने अवलंबून असणाऱ्या लोकांनाच निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचा खोलवर समज असतो; एकवटला की असा समज तज्ज्ञांच्या समजाहूनही सरस असतो. तेव्हा लोकांच्या आकलनाला मोल देऊन, त्यांना सहभागी करून निसर्गसंपत्तीचे व्यवस्थापन करणे हाच मार्ग श्रेयस्कर आहे. पंबा नदी...
ऑक्टोबर 08, 2018
स्टॉकहोम: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विल्यम डी. नॉर्डहॉस आणि पॉल एम. रॉमर या दोन अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांना २०१८ चा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल नॉर्डहॉस आणि रॉमर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नोबेल समितीच्यावतीने सांगण्यात आले.  आर्थिक वृद्धीतील...