एकूण 11 परिणाम
January 07, 2021
1) Breaking News : ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी...
December 31, 2020
नवी दिल्ली - कोरोनाने जगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिवितहानीसह मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही प्रचंड झाली. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका यामुळे बसला. भारतातही विकासाचा वेग यामुळे कमी झाला. एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी शून्यावरून - 24 इतका खाली गेला. अशावेळी...
December 27, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार लक्ष्य केलं. नवीन कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होईल. नव्या बदलाचे चांगले फायदे दिसून येण्यासाठी काहीवेळ जावा लागेल. पुढच्या एक ते दीड वर्षात काय...
December 13, 2020
मुंबई ः सप्टेंबरपासून सुरु झालेल्या सणासुदीच्या काळात देशात वाहनविक्री वाढल्याने सध्याचे चित्र चांगले आहे. मात्र पुढील काळात देशाची अर्थव्यवस्था कशी गती घेते यावरच वाहनविक्रीचा पुढचा वेग अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.  सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे नुकत्याच प्रसिद्ध...
December 03, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली ब्लॉक करु असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. 1 डिसेंबर रोजी शेतकरी प्रतिनिधींची कृषी...
December 02, 2020
मुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच. पण त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार केले जाईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
November 26, 2020
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त दराने रुळावर येत असल्याचा दावा भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikantha Das) यांनी केला आहे. गुरुवारी फॉरेन एक्स्चेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FEDAI) व्हर्च्युअल वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करताना शक्तिकांत दास बोलत होते...
October 09, 2020
अकोला: केंद्र सरकारने 5 जून 2020 रोजी अध्यादेश काढून शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरतील अशी तीन नवीन कायदे अमलात आणले. पुढे जाऊन सरकारने सदर अध्यादेशाचे संसदमान्य कायद्यात रूपांतर करण्यासाठी संसदेपुढे मांडून कोणतीही चर्चा न करता फक्त आवाजी मतदानाने मंजूर करण्याचा सोपस्कार केला असल्याचे मत शेतकरी जागर...
October 07, 2020
नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल केले जात आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळू हळू सरकारकडून काही सेवा सुरु करण्यावर भर देत आहेत. यातच रेल्वेने आता नव्या स्पेशल ट्रेन सुरु कऱण्यास मंजुरी दिली आहे. कोरोनाने जगातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम...
October 07, 2020
वॉशिंग्टन : कोरोनाचा फटका भारताच्याच नव्हे तर, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला  Indian Economy बसला आहे. बेरोजगारीचा Unemployment प्रश्न जवळपास सगळ्या देशांत आहे. या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक देशाला आपलं वेगळं आर्थिक नियोजन करावं लागणार आहे. कोरोनानंतरच्या आर्थिक...
September 14, 2020
नवी दिल्ली : कोरोना काळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून...