एकूण 149 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
डिसेंबर 05, 2019
भारतातील अनेक मोठ्या घोटाळयांपैकी एक मोठा घोटाळा म्हणजे PNB घोटाळा. या संदर्भात विशेष PMLA कोर्टाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय. हा निर्णय आहे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी याबद्दलचा. PNB घोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीला अखेर  कोर्टाने फरार म्हणून घोषित केलंय.   अत्यंत महत्त्वाची बातमी...
डिसेंबर 05, 2019
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर  - विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यात विधानसभेत...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवारांनी...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. अजितदादांचं हे बंड आहे, की त्यांना कुणाची तरी फूस होती की धमकी असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतायेत.  कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या...
नोव्हेंबर 21, 2019
राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर. राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर. राजकारणातील या 'बाप' नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय. म्हणूनच तीन...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये लपलेला कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा विश्‍वासू साथीदार इक्‍बाल मिर्ची याच्या सांताक्रूझ येथील मालमत्तांचा लिलाव मंगळवारी (ता. 19) करण्यात येणार आहे. या मालमत्तांची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मगलर्स अँड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिप्युलेटर्स...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : "घराला घरपण देणारी माणसं' अशी जाहिरात करणाऱ्या डीएसके कंपनीने स्वतःच्याच घरात भाड्याने राहण्यासाठी केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याबाबत अपील न्यायाधीकरणाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : शिवसेना व भाजप यांच्यातील दुराव्यानंतर, तसेच महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने काही बड्या व्यावसायिक गटांच्या मुंबई व सुरतच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यात पालिका कंत्राटदारांचाही समावेश आहे. याप्रकरणी ३७ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. यात मनी लाँडरिंग झाल्याचे काही...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : शिवसेना व भाजप यांच्यातील दुराव्यानंतर, तसेच महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाच्या काही बड्या व्यावसायिक गटांच्या मुंबई व सुरतच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यात पालिका कंत्राटदारांचाही समावेश आहे. याप्रकरणी 37 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी मनी लॉंडरिंग...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश 'राउज एव्हेन्यू' न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीतीळ राउज एव्हेन्यू न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यानंतर...
नोव्हेंबर 09, 2019
देहूत रंगली आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके यांची मुलाखत देहू - सध्याच्या राजकारणाच्या अस्थिर परिस्थितीत नव्याने आणि पहिल्यांदाच विधानसभेमध्ये युवा आमदारांचा प्रवेश झाला आहे. उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, मंत्रिमंडळात उच्च शिक्षितांना स्थान मिळावे का, या आणि अशा अनेक प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे...
नोव्हेंबर 04, 2019
अलिबाग ः एकेकाळी हिरे मोत्यांचा झगमगाट असणारा किहीम समुद्रकिनाऱ्यावरील हिरा व्यापारी नीरव मोदी याचा अलिशान फार्महाऊस आता चोरट्यांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्हा प्रशासनाने 8 मार्चला केलेल्या कारवाईत फार्महाऊसमधील मुख्य भाग डायनामाईडने उडवून देण्यात आला होता; तेव्हापासून हा फार्महाऊस बंद आहे. या...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे ठामपणे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे 175 चा आमदारांचा आकडा असल्याचे सांगितले आहे.  Shiv Sena leader Sanjay Raut: We have more than 170 MLAs supporting us, the figure can even reach 175. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर आता याचा तपास सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. एसआयटीच्या अहवालावर अविश्‍वास असल्यानेच हा तपास ईडीकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे समाजकल्याण विभागासह संस्था चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
ऑक्टोबर 27, 2019
नागपूर : विधानसभेत जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण पाच उमेदवार जिंकल्याने दोन्ही पक्षांमध्ये चैतन्य आले असून, दिवाळी मीलनाच्या निमित्ताने एकामेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते आपसांतील सारे मतभेद विसरून सर्व एकत्र आले. यावेळी सर्वांनी झालेल्या चुका मान्य केल्या. भविष्यात ही एकजूट...
ऑक्टोबर 27, 2019
‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्‍यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे खुळखुळू लागल्यावर दिवाळी साजरी करण्याची सांस्कृतिक उबळ येऊन हा सण भारतीय माणसांनी योजिला, असं म्हणतात. ते साहजिकच आहे. पैशाचं वजन अनेकदा खिश्यांना...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : काेरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शशिकांत शिंदे यांना शेवटच्या फेरीत 94 हजार 595 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी स्पर्धी शिवसेनेचे महेश शिंदे यांना एक लाख 894 मते मिळाली आहेत. शिंदे यांचा सहा हजार 299 मतांनी विजय झाला आहे. प्रचारादरम्यान आघाडी आणि युतीमध्ये सुरू...