एकूण 13 परिणाम
March 10, 2021
मुंबई: राज्यातील खासगी शाळांकडून वसूल करण्यात येत असलेल्या शुल्क विरोधात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत, त्यामुळे शनिवारी, 13 मार्चला पालक संघटनांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अनेकदा आपण वेळ...
March 01, 2021
मुंबई : कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील असंख्य शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सरकारने या दोन्ही परीक्षांचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित 50 मूल्यमापन पद्धतीने...
February 18, 2021
पुणे - मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी वारंवार चर्चा होते. मी त्यांचा लाडका मंत्री आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद सोडवण्या इतका मोठा नेता मी नाही; असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार...
February 14, 2021
मुंबई, ता. 14 : मंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात विद्यापीठांच्या कंत्राटांची माहिती मागविणाऱ्या उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी युवराजांना खूश करण्यासाठी आयोजित केलेला 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' हा जनता दरबारचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...
February 07, 2021
मुंबई: खाजगी शिक्षण संस्थांकडून राज्यात मागील वर्षभरात आकारण्यात आलेल्या अधिकच्या शुल्काविरोधात पालकांचा राज्यभर संताप व्यक्त होत आहे. असं असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही...
January 28, 2021
नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board Of Secondary Education) 10 आणि 12 वीच्या परिक्षांची तारीख 2 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या तारखांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश...
January 07, 2021
मुंबई: उच्च न्यायालयाचे स्पष्ट मनाई निर्देश असतानाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोणाची मर्जी राखण्यासाठी नव्या शाळांना संमती दिली, असा प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.    नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शिक्षणमंत्री...
December 09, 2020
मुंबई, ता. 9 : लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.   महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही...
November 19, 2020
पाटणा - बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. या मंत्रिमडळाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला झाला. दरम्यान, तीनच दिवसात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी त्यांच्या...
November 14, 2020
मुंबई, ता. 14 : गेली 20 वर्ष झाली महाराष्ट्र शासनाच्या विनाअनुदानित धोरणामुळे राज्यातील हजारो शिक्षक आत्महत्या करत आहेत. परंतु सरकारला अजून ही पाझर फुटत नाही. केवळ लॉकडाऊनमध्ये 60 पेक्षा जास्त शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकारला विनाअनुदानित शिक्षकांचे काहीही घेणं देणं दिसत नाही, असा...
November 01, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर शिक्षणमंत्री आपल्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने राज्यभरातील पालक त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करू लागले आहेत. ट्विटरवरून पालकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पदावरून हटवण्यासाठी मतदान सुरू केले आहे. मतदानाला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
September 29, 2020
मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी  त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जनतेचे प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठवाडा मुक्ती...
September 15, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याना धमकीचा फोन आलाय. एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमाचा फोन केलाय. या प्रकरणाची उदय सामंत यांनी दखल घेत लवकरच अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे.  खरंतर उदय सामंत हे विदर्भाच्या...