एकूण 5650 परिणाम
डिसेंबर 19, 2018
नागपूर - देशभरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची व्यवस्थापन शुल्क शिष्यवृत्ती रखडली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही शिष्यवृत्ती जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची...
डिसेंबर 19, 2018
जळगाव - मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाती उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून...
डिसेंबर 18, 2018
सेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शाळा व केंद्रांचा आढावा घेत असून, सर्व शाळेतील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. याबाबत ते आग्रही आहेत. याकामी हयगय...
डिसेंबर 18, 2018
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एकूण 88 आमदारांपैकी 2 जणांनी...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - शैक्षणिक सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा फतवा पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढल्याने ‘सहल नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. त्यामुळे यावर्षी केवळ ३३ शाळांनीच सहलीचे प्रस्ताव पाठवले आहेत. शाळा,...
डिसेंबर 18, 2018
पुणे - शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील १० ते १२ दिवस काम करून शहरातील दोन तरुण ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे २५ टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...
डिसेंबर 18, 2018
पुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या बारा वर्षांमध्ये ६१ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. याचबरोबर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.  शहरात...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप असलेल्या तिघांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लंडन येथे शिक्षण घेतलेला आणि अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला आलिशान शर्मा लंडनमधील माफियांना भारतातील हस्तकांकडून अमली...
डिसेंबर 18, 2018
मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा) - साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील दोन शालेय मुलींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरीला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना शेंदुर्जन येथे सोमवारी दुपारी घडली. साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत,’’ असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्यातर्फे इंद्रायणी...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या पाठ्यवृत्तीत (फेलोशिप) वाढ झालेली नाही. त्यामुळे पाठ्यवृत्ती वाढवण्याच्या मागणीसाठी 21 डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी दिला आहे. आयआयटीमधील शिक्षण खर्चिक असते; उत्तीर्ण...
डिसेंबर 17, 2018
प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ. विषयांचे...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - मोठा गाजावाजा करून वर्षभरापूर्वी ९ डिसेंबर २०१७ ला लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर झाले. यामध्ये ६७,१८० रुग्णांच्या ओपीडीत ६,०७८ रुग्णांना ऑपरेशनची गरज असल्याचे निदान केले; पण आतापर्यंत यातील केवळ २,७५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 17, 2018
सातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू रंगरेषांची...
डिसेंबर 17, 2018
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा दुष्परिणाम होत नसल्याचे प्रा. सतीश गवळी यांनी पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके उपस्थित होते....
डिसेंबर 16, 2018
पुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण "यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे 25 टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...
डिसेंबर 16, 2018
आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...