एकूण 10 परिणाम
January 21, 2021
मुंबई, ता. 21 : अमंलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) स्वायत्त संस्थांनी कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे काम करायला हवे, असे सुनावत, एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा एवढा विरोध का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड गैरव्यवहाराबाबत...
December 30, 2020
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी आज चौकशीसाठी हजर राहावं असं समन्स ईडीकडून बजावण्यात आलं आहे. दरम्यान एकनाथ खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यामुळे आज एकनाथ खडसे ED चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे....
December 26, 2020
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ED कडून नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. अशात स्वतः एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून आपल्याला नोटीस प्राप्त झालेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यातील भोसरी मधील जमीन व्यवहार...
December 26, 2020
मुंबई, ता. 26 : राज्यातील नेत्यांच्या मागे 'ईडी'ची कारवाई सूरूच असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ची नोटीस आली असल्याचे बोलले जातेय. एमआयडीसी भूखंड प्रकरण होणार खडसेंची चौकशी होणार असल्याचे कळतेय. 30 डिसेंबर ला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त वेगाने...
November 19, 2020
मुंबई, ता. 19 : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा याचिकेत केला...
October 22, 2020
मुंबई : एकनाथ खडसे यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुपारी दोन वाजता प्रवेश होणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा NCP पक्षप्रवेश होणार आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे आज थेट हेलिकॉप्टरमधून मुंबईत दाखल झालेत. दरम्यान, आज...
October 22, 2020
मुंबई : उद्या एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. काल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपण पक्ष का सोडत आहोत याचं कारण सांगितलं यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचं देखील खडसेंनी नाव घेतलं होतं. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खडसेंनी यापुढे कधीही...
October 21, 2020
महाराष्ट्र : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेल्या तीन दिवसात फडणवीस यांनी महाराष्ट्रात ८५० किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्यात, शेत जमिनीवरील मातीही वाहून गेलीये....
October 21, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ खडसे हे...
October 07, 2020
मुंबई :भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भारतीय जनता पक्षाप्रतीची आपली नाराजी अनेकदा उघड केलीये. अशात एकनाथ खडसे लवकरच पक्षाला सोडचिट्ठी देणार अशा चर्चा देखील बऱ्याचदा झाल्यात.हीच चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीये. लवकरच भाजपचे जुने आणि जाणते नेते, भाजप पक्ष सबळ करण्यात अग्रस्थानी असलेले ...