एकूण 60 परिणाम
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार,धनराज महाले...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असले तरी...
मे 03, 2019
औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 11, 2019
भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या रावेर मतदारसंघात अन्य उमेदवार असले, तरी खरी लढत भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यातच होईल. स्नुषाच उमेदवार असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची, तर प्रयत्नपूर्वक रावेरची जागा काँग्रेसकडे आल्याने आणि तीनदा पराभवानंतर ‘...
एप्रिल 02, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, ही भाजपची भूमिका राहिली आहे. पर्ससीनच्या मासेमारीबाबत भाजप सरकारनेच अधिसूचना काढली. मात्र मत्स्य व्यवसाय खात्यातील काही अधिकारी मस्ती करताहेत हे चुकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले. तसेच मच्छीमारांमध्ये...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 29, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ती संधी साधत गेल्या पाच वर्षांत पर्ससीननेटच्या मासेमारीवर बंदी आणली. ‘एलईडी’च्या मासेमारीवरही कडक कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून दोघांच्याही...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत....
मार्च 18, 2019
नाशिक - शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा...
मार्च 16, 2019
खानदेश भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला आहे. या भागात दोन्हीही काँग्रेसला मानणारा वर्गही मोठा आहे. या वेळी काँग्रेस आघाडीनेही चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे खडसे-महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. खानदेशमधील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. खानदेश खास...
मार्च 06, 2019
जळगांव- चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, असे भाजपनेते एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. खडसे म्हणाले की, मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : मागच्या कालखंडात युती नसताना भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. जर युती तोडली नसती तर आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता, हेदेखील वास्तव आहे. तेव्हा युती न केल्यामुळेच आज राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. खडसे म्हणाले, की भाजप- शिवसेनेत आज युती करण्याबाबत एकच...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई : आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला खूष करता यावे म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  लोकसभा...
जानेवारी 28, 2019
नागपूर - जमीन गैरव्यवहारप्रकरणी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंबाबत कोणतेही दोषारोपण केलेले नसल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या...