एकूण 145 परिणाम
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...
डिसेंबर 12, 2019
मुंबई - मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापुढे हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली.  ताज्या...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरवातीपासूनच कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गाला कोणाचं नाव द्यायचं यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहेत. भाजपच्या एका आमदाराने समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ....
डिसेंबर 11, 2019
नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले. सात अशासकीय विधेयकांवर चर्चा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व...
डिसेंबर 11, 2019
मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाबाद्द्ल एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर जवळपास शिकामोर्तब झालाय. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला...
डिसेंबर 11, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी शेकडो झाडांचे बळी जाणार असल्याने हे स्मारक वादात सापडले आहे. आरे कारशेडमधील झाडे वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला स्थगिती दिली. मात्र, औरंगाबादेत बाळासाहेबांच्या...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप येत्या १६ तारखेपासून विधिमंडळाचे...
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक...
डिसेंबर 07, 2019
महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. त्रुटी दूर होईपर्यंत या परीक्षांना स्थगिती देण्यात आलीय. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगानं अनेक निवेदनं, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्या...
डिसेंबर 07, 2019
मुंबई - महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले....
डिसेंबर 07, 2019
नागपूर : उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी अद्याप खातेवाटप झाले नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून मंत्र्यांना कॉटेजही प्रस्तावित करण्यात आले आहेत. शपथविधीच्या क्रमानुसार हे कॉटेज वाटप करण्यात आले असल्याचे समजते.  साधारणत: मंत्र्यांची...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 05, 2019
मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य...
डिसेंबर 04, 2019
मुंबई, : राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम  ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व्यवस्था केली आहे. जादा बससेवेप्रमाणे वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुयायांना...
डिसेंबर 04, 2019
मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात सध्या सहा मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उद्धव...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर घराच्या शोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सरकारने ‘सागर’ बंगला दिला आहे. विधानसभेत बोलताना, ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा..’ असा शेर ऐकविणाऱ्या फडणवीस यांना सरकारने उदार मनाने ‘सागर’ हा बंगला दिला आहे...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : विधानसभेत आज, महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. काल सभागृहात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर सभागृहात थोडं तणावाचं वातावरण होतं. पण, आज सभागृहाचं वातावरण एकदम निवळल्याचं आणि हलकं-फुलकं झाल्याचं पहायला मिळालं....