एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
सगळे एक्झिट पोल फोल ठरवत राज्यातल्या जनतेनं धक्कादायक निकाल दिलाय. या निकालांनी भाजपच्या अपेक्षांवर पुरतं पाणी फेरलंय. त्यामुळे आता नवं राजकीय समीकरण काय असेल यावरून राजकीय वर्तुळात खल सुरू झालाय. या निवडणुकीच्या निमित्तानं काही राजकीय आडाखे देखील बांधले जाऊ लागलेत. काय असू शकतात ही राजकीय समीकरणं...
ऑक्टोबर 25, 2019
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही बऱ्याचअंशी निर्णायक ठरली होती. धर्मनिरपेक्ष, पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यात वंचित बहुजन आघाडीला एमआयएमसोबत घेऊन मोठे यश मिळाले होते. या 'वंचित'च्या दणक्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई, ता. 25 : नवीन सरकारची स्थापना ही दिवळीनंतरच होईल. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.  अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आज सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत...
ऑक्टोबर 24, 2019
मोदी लाटेतही 2014 मध्ये 63 आमदार निवडून आणणारी शिवसेना प्रारंभी भाजपला विरोध करून विरोधी बाकावर बसली. त्याला कारणही होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपला स्वतःहून दिलेला पाठिंबा. हा पाठिंबा भाजपने घेतला नाही. मात्र, मोदी लाटेत युती तोडणाऱ्या भाजपवर शिवसेना रागावली होती. वास्तविक...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : परळी विधानसभा मतदारसंघातून मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्‍कादायक पराभव करुन विजयी झालेले धनंजय मुंडे आता विधान परिषदेत नव्हे, तर विधानसभेत दिसणार आहेत. काही महिन्यात त्यांची जागा रिक्‍त होणार असून त्यांच्या जागी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा...
ऑक्टोबर 24, 2019
मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांचा 13 हजार 568 मतांनी पराभव करत हॅट्ट्रिक केल्याने संपूर्ण तालुक्यात फटाक्यांची आतषबाजीसह कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर...
ऑक्टोबर 24, 2019
पंढरपूर: शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा प्रथमच भगवा फडकला आहे. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी अवघ्या 674 मतांनी पराभव केला. - धक्कादायक ! युतीच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शहर उत्तर, शहर मध्य व अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर नारायण पाटील हे अपक्ष...
ऑक्टोबर 24, 2019
नवी दिल्ली : हरियानामध्ये विरोधकांत मोठी फाटाफूट असतानाही सत्तेवरील भाजपची बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दमछाक होऊ लागल्याचे दिसून येत आहे. भाजप 40, तर त्यापाठोपाठ कॉंग्रेस 33 मतदारसंघात आघाडीवर आले. लोकदल, जननायक जनता पक्ष (जेजेपी) व अन्य पक्ष 17 मतदारसंघात आघाडीवर आहेत. हरियानात भाजपला सत्ता स्थापन...
ऑक्टोबर 24, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात मतदार संघात युतीचे अधिक उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अदिती तटकरे या अपेक्षेप्रमाणे पुढे आहेत.  कर्जत : शिवसेनेचे महेंद्र थोरवे पाचव्या फेरीअखेर 3 हजार 922 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुरेश लाड पिछाडीवर  श्रीवर्धन : राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे...