एकूण 2 परिणाम
October 29, 2020
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं.  राज ठाकरेंनी राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली.  आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  या...
September 28, 2020
मुंबई: एकीकडे भरमसाठ वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  बेस्ट विद्युत उपक्रमाने मंत्र्यांच्या बंगल्यांना गेले काही...