एकूण 8 परिणाम
November 26, 2020
मुंबई, ता. 25 : वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर आज धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. आज मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.  मनसेच्या या मोर्चा ला पोलिसांनी...
November 20, 2020
मुंबई : मुंबईत येऊ घातलेली २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार यात कोणतीही शंका नाही. नुकतीच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीतून २०२२ च्या मुंबई मनपाच्या निवडणुकांचं भाजपने रणशिंग फुंकलं. अशात काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त...
November 20, 2020
मुंबईः  नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.  त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत.  राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत...
November 19, 2020
मुंबई, ता. 19; वाढीव विज बिल माफीवरील सरकारच्या 'यू' टर्ननंतर विरोधी पक्षांनी  महाविकास सरकारला कोंडित पकडण्याचा तयारी केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सामान्य ग्राहकांना दिलासा देण्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नसल्याचे समोर येतंय. दूसरिकडे मुंबईत अदानी अदानी, टाटा आणि बेस्ट या कंपन्यांनी...
November 19, 2020
मुंबई, ता. 19 : राज्य सरकारने वीज ग्राहकांना सवलत देण्यावरून यु टर्न घेतला आहे. त्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी लॉकडाउनच्या काळातील भरमसाठ वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. थकीत रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा कंपन्यांकडून देण्यात आला आल्याने ग्राहक हतबल...
November 05, 2020
मुंबई : राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवे, स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचे मूल्य ही माहिती गोळा करून आपले बाजारमूल्य वाढवावे, बाह्ययंत्रणा कडून घेतलेले...
October 26, 2020
मुंबई:  लॉकडाऊन काळात बेस्टच्या वीज ग्राहकांना आलेल्या मोठ्या बिलांच्या रकमेवरील व्याज माफ करण्यासंदर्भात बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे यांनी यासंदर्भात केलेल्या शिष्टाईमुळे लवकरच ग्राहकांना मोठाच दिलासा मिळण्याची शक्यता...
October 13, 2020
मुंबई, ता. 13 : लॉकडाऊनच्या काळात जनतेने सरकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरी राहण्यास प्राधान्य दिले.  हातावर पोट असणाऱ्यांचा या काळात रोजगार बुडाल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. जून मध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने अशा कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली.  सरकारने यासंदर्भात...