एकूण 11 परिणाम
January 14, 2021
नवी दिल्ली- एलॉन मस्क यांनी भारतात बेंगळुरु येथे टेस्लाचा (Tesla) प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर करताच देशभरातून याचे स्वागत करण्यात आले आहे. इकडे भारतात टेस्लाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे कंपनीला अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने (NHTSA)...
January 13, 2021
मुंबईः  इलेक्ट्रिक कारची  निर्मिती करणारी 'टेस्ला' कंपनीनं अखेर भारतात एन्ट्री केली. आपल्या प्रकल्पासाठी टेस्लानं आयटी हब असलेल्या बंगळुरु शहराची निवड केली आहे.  टेस्ला कंपनीनं महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर...
January 13, 2021
UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या प्रक्रियेत खोडा नको दहशतवाद आणि दहशतवादी संघटना असल्याचे घोषित करण्यासाठीच्या विनंतीमध्ये गरज नसताना खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे, असं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये...
January 13, 2021
नवी दिल्ली- अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी ट्विटरवरुन याची पुष्टी केली आहे. येडियुरप्पा यांनी टेस्लाचे मुख्य...
January 08, 2021
1) कोरोना लशीवर नाही विश्वास; "आधी पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी" कोण म्हणालं? वाचा सविस्तर कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे.  2) दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात दावा...
January 08, 2021
नवी दिल्ली : इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे. गुरुवारी, 7 जानेवारी 2021...
December 31, 2020
हे काही ऍनिमेशन नाही आणि एखाद्या चित्रपटातील दृश्य तर नाहीच नाही. या प्रकारचा डान्स आपण यापूर्वी क्वचितच पाहिला असेल तेही एखाद्या हॉलीवूडपटमध्ये. मात्र, हे आहेत खरेखुरे नाचरे रोबोट्स. बोस्टन डायनामिक्स या रोबोट्स बनवणाऱ्या कंपनीने अलिकडेच 2021 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या रोबोट्सना 'डू यू...
December 29, 2020
नवी दिल्ली - जगातील आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांची टेस्ला ही कंपनी पुढील वर्षीपासून भारतामध्ये गाड्या विकायला सुरवात करणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका माध्यम समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खुद्द मस्क हे...
November 27, 2020
वॉशिंग्टन :  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लाखो लोक भुकबळीने त्रस्त आहेत. जगभरात अशी वाईट परिस्थिती असली तरीही अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र वाढच झाली आहे. एका रिपोर्टनुसार, मार्चमध्ये संपूर्ण जगभरात कोरोना पसरल्यानंतर...
November 18, 2020
वॉशिंग्टन: SpaceX आणि Teslaचे प्रमुख एलन मस्क आता जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर झाली आहे. मागील काही वर्षांपासून एलन मस्क बऱ्याच कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी मस्क यांना कोरोनाची लागणही झाली होती. अलीकडेच मस्क...
November 04, 2020
‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही उक्ती पृथ्वीवर जरी माणूस प्रत्यक्षात साकारू शकला नाही, तरी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाद्वारे (आयएसएस) त्याने ती प्रतीकात्मक स्वरूपात का होईना प्रत्यक्षात उतरविल्याचे निदर्शनाला येते. या स्थानकाने मंगळवारी (ता. २) द्विदशकपूर्ती  साधली. अमेरिका, रशिया, कॅनडा, जपान यांच्यासह...