एकूण 5 परिणाम
December 09, 2020
जम्मू आणि काश्मीर : पुलवामामध्ये एन्काऊंटर ऑपरेशन सुरु आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये दोन दहशतवादी या ऑपरेशनमध्ये ठार केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हे ऑपरेशन तेकानबटपोरा या भागात सुरु आहे. CRPF च्या 182 क्रमांकाची बटालियन आणि जम्मू...
December 07, 2020
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत लक्ष्मीनगरमधील शकरपूर परिसरात चकमकीनंतर 5 संशयितांना अटक केली आहे. यापैकी दोघे पंजाब तर तिघे जण काश्मीरमधील असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे आढळून आल्याचे विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
November 20, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरोटा एन्काउंटर झाल्यानंतर त्याबाबत ही बैठक घेण्यात आली. दहशतवादी 26/11 हल्ल्याला 12 वर्ष होत असल्याच्या...
October 10, 2020
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे. याबाबत मिळालेल्या...