एकूण 962 परिणाम
मे 20, 2019
पुणे : नवी पेठ येथील विठ्ठल मंदिराच्या शेजारील रस्त्यावर एक चायनिजची टपरी नव्यानेच दिसू लागली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी यात लक्ष घालावे. वेळीच अतिक्रमण हटवावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट...
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि महानियोजनकार...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा....
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झालेली...
मे 11, 2019
मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे. मेट्रो रेल्वेच्या...
मे 11, 2019
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले. शिंदेवाडी ते सारोळादरम्यान...
मे 11, 2019
औरंगाबाद - सातारा परिसरातील बीड बायपासवरील पटेल लॉन्स समोरील एका कॉम्प्लेक्‍समध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले रजिस्ट्री ऑफिस पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहाणार असल्याची माहिती या कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.  मागील काही दिवसांपासून बीड बाय पास रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 07, 2019
कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत, असा इशारा...
मे 06, 2019
पुणे - रस्त्यांवरील बेकायदा हातगाड्या, फेरीवाले, पथारी व्यावसायिक आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कामगारांचे हितसंबंध मोडून काढण्यासाठी या विभागानेच धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईच्या केवळ २० मिनिटे आधी ठिकाणाची कल्पना देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी पथकांना दिली जात असून, अन्य...
मे 06, 2019
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. बाजार...
मे 02, 2019
पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानकात खासगी प्रवासी कंपनीच्या एजंटांची घुसखोरी वाढत चालली आहे. प्रवाशांना वेगवेगळी आमिषे दाखवून स्वतःच्या वाहनात भरले जाते. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकाराबाबत एसटी प्रशासनाने पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिस लक्ष घालत नसल्याने त्याचा फटका एसटी...
एप्रिल 27, 2019
पुणे - शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चौकांतील अतिक्रमणांविरोधात तक्रारी करूनही काहीच फरक पडलेला नाही. कारवाईचे पथक आले, की व्यावसायिक पळून जातात. ते गेले की पुन्हा अतिक्रमणे थाटली जात आहेत. या ‘सेटिंग’मुळे रस्त्यावर, पादचारी मार्गांवर चालण्यासाठी जागाही शिल्लक नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव...
एप्रिल 26, 2019
टेकाडी - टेकाडी फाट्यापर्यंत होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या क्षेत्रातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले असताना वाहनांच्या आवागमनात भर पडली आहे. क्षेत्रातील नागरिकांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडवर कोळसा ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे हा पेच...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यातील समान...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत....
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर गाडीतळ येथे जनता सहकारी बँकेसमोर विक्रेत्यांनी अनधिकृतपने भाजी मंडई सुरु केली आहे. गाडीतळ हा वाहतूकीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. भाजी मंडईमुळे रहदारिस अडथळा होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेने...