एकूण 643 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते. माघी एकादशीचा...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - अवघा अडीच फुटांचा पदपथ आणि तोही फेरीवाल्यांनी बळकावला. ४० फुटी रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी हातगाडीसमोरच वाहने पार्क केलेली, यामुळे आधीच अरुंद असलेला वाकडमधील दत्त मंदिर रस्ता आणखीन अरुंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालायचे कसे आणि वाहन चालवायचे कसे, असा...
फेब्रुवारी 14, 2019
मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्‍या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासन निर्णयावर चर्चा नगरपरिषदेच्‍या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्‍यक्ष...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - हडपसर गाडीतळ चौकातून सोमवारी (ता. ११) तीस वर्षीय आनंद फडतरे रस्ता ओलांडत होते, तेवढ्यात भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यात फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या फडतरे यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. कारण ते पायी चालत होते. कधी रस्ता ओलांडताना, तर कधी...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - नारेगाव, ब्रिजवाडी शिवारात महापालिकेने मंगळवारी (ता. 12) पुन्हा एकदा मोठी कारवाई करून सुमारे 25 एकरांवरील बेकायदा प्लॉटिंग भुईसपाट केली. या ठिकाणी करण्यात आलेले तारेचे कुंपण, सिमेंट रस्ते, विद्युत पोल, ड्रेनेजलाइन जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढण्यात आली. महापालिकेच्या कारवाईमुळे भूखंड...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. भारतीय कला प्रसारिणी सभा व पुणे शहर वाहतूक...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर...
फेब्रुवारी 10, 2019
हडपसर : कालव्यावर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण' ही बातमी मागच्या महिन्यात 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिद्ध झाली होती. अद्याप या अनधिकृत बांधकामावर कारवाई झालेली नाही. पुणे-हडपसर पासून पुढे वाहणारा असा एक कालवा आहे. हडपसर-सासवड रस्ता ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात एक अनधिकृत बांधकाम कालव्याच्या...
फेब्रुवारी 08, 2019
मांजरी (पुणे): मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नवीन कालव्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या सुमारे सहा एकर जागेत वाढवलेली सुमारे 256 विविध प्रकारची झाडे काही अज्ञात व्यक्तिंकडून तोडण्यात आली आहेत. बुधवारी मध्यरात्री दरम्यान हा प्रकार घडला. त्याबाबत सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून...
फेब्रुवारी 08, 2019
काळा खडक ते डांगे चौक यामार्गावरील पदपथ व रस्त्यांवरील व्यापारी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरीक व आयटीचे कामगार त्रस्त झाले आहेत. जाधव कॉर्नर जवळील पदपथावर हॉटेल व्यावसायीकाने व गॅरेज चालकांनी अतिक्रमण केले आहे. काळा खडक जवळील...
फेब्रुवारी 08, 2019
बालेवाडी : बालेवाडी रस्त्यावर दुकानदार पदथावर जाहीरात फलक ठेवून अतिक्रमण होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होत असून संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि तातडीने कारवाई करावी.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
फेब्रुवारी 08, 2019
धायरी : मराठा मावळा संघटनेने धायरी ग्रामस्थांना घेऊन केलेल्या आंदोलनामुळे रुंदीकरणाचे काम सुरु झाले. परंतु महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळण चालली आहे. धायरी फाटा ते धायरी गाव या 4 किमी रस्त्याचे रुंदीकरण असताना प्रशासनाने फक्त ठराविक ठिकाणाचे अपूर्ण रुंदीकरण...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे अधिकृत करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अतिक्रमण करणारा नागरिक ‘प्रधानमंत्री आवास योजने’त पात्र असेल तर त्याच्या घराचे बांधकाम अधिकृत करून सदरची जमीन त्याला भाडेपट्ट्याने द्यावी, असे आदेश आज नगर...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शहराची सुरक्षितता आणि गल्लीबोळ मोकळे राहावेत, यासाठी महापालिकेने शहरात ठिकठिकाणी धूळ खात पडलेल्या दीड हजार वाहनांवर कारवाई करीत ती ताब्यात घेतली; त्यातील जवळपास सहाशे वाहनांच्या मालकांचा थांगपत्ताच लागला नाही. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करण्याचे धोरण अतिक्रमण विभागाने आखले आहे.   ही वाहने...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
फेब्रुवारी 05, 2019
नवी मुंबई - शहरातील बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सध्याच्या अतिक्रमणविरोधी पथकाव्यतिरिक्त आणखी ७० पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका तुकडीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही समस्या कायमचीच संपवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी फिरते पथक तैनात...
फेब्रुवारी 03, 2019
मांजरी : सोलापूर रस्त्यावरील ग्रॅन्ड बे सोसायटीतून शेवाळेवाडीकडे जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने अडविला आहे. तो खुला करुन देण्याचा आदेश देवूनही त्याने दुर्लक्ष केल्याने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल (ता.२) सकाळी त्यावर कारवाई केली. मात्र, कारवाई सुरू...