एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. A world record 17th T20I win in a row...
जुलै 26, 2019
लंडन : ज्या ऐतिहासिक लॉर्डसवर जगज्जेतेपद साकार करून पंधरवडा सुध्दा उलटला नाही तिथेच क्रिकेटच्या जन्मदात्या देशाला लिंबूटिंबू अशा शेजारी देशाकडून मानहानीकारक हार पत्करावी लागेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या आहेत. यातील एक प्रतिक्रिया अत्यंत जहाल आहे.  इंग्लिश...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टिल हा धावबाद झाला. उपांत्य फेरीत  धोनीला धावबाद करणाऱ्या गुप्टिलला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यानी बरेच ट्रोल केले.  पहिल्या उपांत्य सामन्यात गुप्टिलने महेंद्रसिंह धोनीला एका...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला. तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकात दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत सुटला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. मात्र, हा विजय वादग्रस्त ठरला आहे. या सामन्याचा निकाल...
जून 30, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : इंग्लंडने 337 धावांचा डोंगर रचला तरी खचतील ते भारतीय फलंदाज कसले? विश्वकरंडकात पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करत असताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल शून्यावर बाद झाला. तरीही न डगमगता भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक साजरे केले. हे त्याचे विश्वकरंडकातील तिसरे शतक...
मार्च 09, 2019
बॅसेटेरे (सेंट किट्‌स) : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील झटपट क्रिकेट सामन्यांत संघाच्या कामगिरीतील टोकाचे चढउतार कायम राहिले आहेत. यावेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विंडीजचा 45 धावांत खुर्दा उडाला. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना अशी घसरगुंडी उडाल्यामुळे...
ऑक्टोबर 21, 2018
डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर...
ऑगस्ट 03, 2018
एजबॅस्टन : कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळावर भारतीय गोलंदाजांची हुकूमत दिसली. किटॉन जेनिंग्जसह कर्णधार ज्यो रूटची अत्यंत महत्त्वाची विकेट काढणार्‍या अश्विनने इंग्लिश फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले. ईशांत शर्माने तीन फलंदाजांना बाद करून भारतीय संघाचे पहिल्या...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस फुटबॉलला किक मारत छोट्याश्या खिडकीत बरोबर गोल करताना...
जुलै 24, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी महिला क्रिकेट संघाबद्दल रविवारी सायंकाळी आक्षेपार्ह ट्विट केले. या ट्विटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.  Waiting for a repeat of Sourav Ganguly's act on the balcony of The Lords Ground,London,when India beat England 2002...
जुलै 13, 2017
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत...