एकूण 434 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - वेळ रात्री साडेदहा-पावणे अकराची. शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी आणि गल्ली-बोळांतही शांतता; पण गल्लीतल्या एखाद्या तरी घरातून कोल्हापूर आकाशवाणीवरील रजनीगंधा कार्यक्रमातील गाण्याची धून ऐकू येतेच. ‘तेरे बिना जिंदगी से सिखवा तो नही’ अशा शब्दांची गुंफण असलेलं गाणं असेल तर त्याचा सूर कानालाच...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
फेब्रुवारी 11, 2019
सिद्धनेर्ली - येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या इमारतीला रंगकाम करताना एसटीचा लूक दिला आहे. आगळ्यावेगळ्या या कल्पकतेचे मात्र पालकांतून कौतुक होत आहे.   शिक्षणाच्या या गाडीतून विद्यार्थ्यांनीही सुसाट प्रवास करावा, असा संदेशच जणू सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीने दिला आहे.  ग्रामपंचायतीच्या १४व्या वित्त...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा २१ फेब्रुवारीला बारावी तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच ‘हॉट’ राहणार आहे. त्यानंतर मेमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा असा एकापाठोपाठ एक थरार राहणार आहे.  सुरवात...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या वर्षाची सुरवात दरवर्षीप्रमाणे बारावी, दहावीच्या परीक्षेने होईल. 21 फेब्रुवारीला बारावी तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच "हॉट...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - शिवडी येथील वेस्टर्न इंडिया मिलच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. ८) महापालिकेच्या सुधार समितीत मंजूर झाला. भाजपसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिवसेनेने सपशेल माघार घेतली. या जागेच्या पाहणी दौऱ्याच्या नाट्यानंतर गिरणी...
फेब्रुवारी 08, 2019
'डोक्याला शॉट' देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नावच 'डोक्याला शॉट' असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रेलर सोबत...
फेब्रुवारी 07, 2019
अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकाने आपल्या स्वप्नांची गाथा मांडत काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' 16 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मनोरंजन...
फेब्रुवारी 07, 2019
जळगाव - टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) केबल ऑपरेटिंगच्या धोरणात बदल केला असून, तो येत्या आठवड्यापासून लागू होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे. चॅनल निवडीचे स्वातंत्र्य देत असल्याचा ‘ट्राय’चा दावा असला, तरी किमान रक्कम आणि आवडीचे चॅनल्स हे गणित केले, तर ग्राहकांना...
फेब्रुवारी 05, 2019
मालवण - ढोल-ताशांचा गजर, सनईवाद्य, पालखी-तरंग आणि रयतेच्या लवाजम्यासह येथे महोदय पर्वणीनिमित्त दाखल झालेल्या देवतांमुळे दांडी मोरयाच्या धोंडा समुद्रकिनारी भाविकांचा कुंभमेळा भरला. देवतांबरोबर समुद्रस्नानासाठी जिल्हाभरातील भाविकांनी सकाळी आठपासूनच गर्दी केली होती.   महोदय पर्वणीसाठी जिल्ह्यातून...
फेब्रुवारी 02, 2019
नागपूर : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) 1 फेब्रुवारीपासून, ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 22, 2019
मुंबई : 'धमाल', 'डबल धमाल'नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह 'टोटल धमाल' मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) 'टोटल धमाल'चे हटके ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशा दिग्गज कलाकार मंडळींना घेऊन हा...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 06, 2019
ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
जानेवारी 02, 2019
मालाड - परदेशी पाहुणे फारच दिलखुलास स्वभावाचे मानले जातात. नव-नवे मित्र जोडण्याची त्यांची हौस वाखाणण्याजोगी. भारतीय संस्कृती अन्‌ परंपरांबद्दलही त्यांना मोठे कुतूहल आहे. त्याच कुतूहलापोटी जर्मनीच्या दोन तरुणींनी संधी मिळताच थेट पुणे गाठले अन्‌ मुंबईतील मैत्रिणीच्या लग्नात चक्क मराठी गाण्यांवर ठेका...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री...