एकूण 1416 परिणाम
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत,’’ असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्यातर्फे इंद्रायणी...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 17, 2018
काही प्राणिमित्रांनी आणि ग्रामस्थांनी ओरड केली नसती, तर कदाचित रसायनीतील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यात नेमके काय झाले, हे गूढच राहिले असते. या कंपनीत गुरुवारी रात्री झालेल्या वायुगळतीने किमान 31 माकडांचा आणि अनेक कबुतरांचा जीव घेतला. ही कंपनी सध्या...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 15, 2018
पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे...
डिसेंबर 15, 2018
करकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ते २७ मार्च या कालावधीत शिकागो येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.  नॅशनल जिओग्राफिक...
डिसेंबर 15, 2018
सासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व व्यावसायिक मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शंभर टक्के संकलन, वाहतुक व वर्गीकरण करताना आता पुढचा टप्पा हाती घेतला. त्यातून सर्व प्रकारच्या कचऱ्याची शास्रोक्त...
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 13, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापौरांसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दिल्लीत सचिव मिश्रा यांची भेट घेऊन अपील दाखल केल्यानंतर महापालिकेला दिलासा...
डिसेंबर 12, 2018
उल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले नाही तर, उल्हासनगर पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई केली जाणार'',असा इशारा आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला. खेमाणी...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापालिकेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्लीत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे सचिव मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी तासभर...
डिसेंबर 10, 2018
राज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे. सध्या सगळ्या प्रमुख शेतमालांचे दर पडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेला आणि रब्बी हंगामात तर पेरणीच नाही, अशी बिकट स्थिती अनेक ठिकाणी आहे. आगामी खरिपातील...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व माजी अध्यक्षा...
डिसेंबर 08, 2018
पुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य सरकारच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.'' ...
डिसेंबर 07, 2018
पुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर भेसळ करण्याचे प्रमाण खुप जास्त होते. तसेच त्याची जबाबदारी देखील कोणीच घेत नाही. लहानमुलांसाठी दुध अत्यावशक आहे. अशा भेसळयुक्त दुधाचे त्यांनी सेवन केले...
डिसेंबर 07, 2018
कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चाळीसपेक्षा जास्त गावात श्यामाप्रसाद जनवन योजनेचा गावांना वर्ग झालेला व अखर्चीत पंचवीस लाखाच्या निधीवरील सुमारे सहा लाखाहून अधिक व्याज व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावांकडे परत मागितले आहे. त्या सगळ्या प्रकरणाची वन खात्याच्या प्रधान मुख्य...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकातील पुतळ्याचा चौथरा एप्रिल 2020 पर्यंत उभारला जाईल, तर 2022 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नुकतेच स्मारकाबाबत सरकारला सादरीकरण केले.  सकाळचे...