एकूण 143 परिणाम
मे 16, 2019
औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम...
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... भाजपवाल्यांनी बाळासाहेबांवरही टीका केली होती: राज ठाकरे (व्हिडिओ) स्वप्नपूर्तीची ताकद मोदी व भाजपमध्येच - देवेंद्र फडणवीस राज...
एप्रिल 23, 2019
सावंतवाडी - लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्‍क बजावताना तालुक्‍यात ग्रामीण भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. निरूखे, मळगाव, कुंभार्ली येथील केंद्रांवरील व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक अडथळ्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती; मात्र बिघाड दुरूस्त केल्यानंतर मतदान...
मार्च 06, 2019
देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले. यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
फेब्रुवारी 07, 2019
सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय...
जानेवारी 22, 2019
येरवडा - प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिला रुग्णांसाठी बांधलेल्या ऐश्‍वर्या कक्षातील वीज वाहिन्या, दिवे, पंखे, नळजोड, गिझर एवढेच नव्हे, तर लोखंडी खिडक्‍या व दरवाजे मिळून तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे अडीच कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कक्षाची फक्‍त इमारत राहिली...
जानेवारी 13, 2019
औरंगाबाद - पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार समाजाची काही परप्रांतीय कुटुंबं औरंगाबादेत आली; पण येथेही दुष्काळ असल्याने चार पैसे मिळण्याऐवजी परिस्थितीने घावच घातले. फारसे ग्राहक नसल्याने उपासमारीची वेळ आली. अशातच कडाक्‍याच्या थंडीमुळे पालं ठोकून राहणाऱ्या या कागागिरांच्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍...
जानेवारी 10, 2019
येरवडा - शहरातील अनेक गॅस एजन्सींत वजनकाट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस किती आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अनेक वितरकांनी अनेक वर्षांपासून काटे मुद्रांकन व तपासणी करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.  शहरात भारत व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह इंडेन कंपनीचे गॅस...
जानेवारी 08, 2019
बीड - हिंदू धर्माच्या परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहावा तर करावाच लागतो; पण त्यात विविध विधी आणि दानधर्म करावा लागतो. मात्र, आपल्या आईच्या दहाव्याच्या दिवशी तीन विवाहित मुलींनी दहाव्याचा विधी टाळून शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट दिले. याचा रांजणी (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद...
जानेवारी 08, 2019
येरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे गेली अनेक वर्षांपासून मुद्रांकन व तपासणीच करून घेतली नसल्याची माहिती...
जानेवारी 07, 2019
नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्‍नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे ! या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
डिसेंबर 29, 2018
दावडी - प्रत्येक शाळेत अग्निशमन यंत्रणा असावी, वेळोवेळी पाहणी करून ती अपडेट केली जावी, असे सरकारचे निर्देश आहेत. मात्र, खेड तालुक्‍यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांतील अग्निशमन यंत्रांचे गॅस रिफिलिंग वेळेवर केले जात नाही; तसेच हे यंत्र कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण अनेक शिक्षकांना मिळालेले नाही.  खेड...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारने आता रेल्वे सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी पहिले पाऊल उचलले असून, या दलाच्या सुरक्षा साहित्यामध्ये छुपे कॅमेरे, फायरिंग सिम्युलेटर्स, बॉडी कॅमेरे आणि अन्य आधुनिक गॅझेटचा समावेश असेल. या आधुनिक संसाधनांची खरेदी करण्याचे सर्वाधिकार रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे रेल्वे मंडळानेच...
डिसेंबर 23, 2018
पुणे : हाती खडू घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भावी शिक्षकांवर राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे शेतीची अवजारे हाती घेण्याची वेळ आली आहे. जवळपास 20 हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करून सहा महिने झाले, तरीही ती पूर्ण झालेली नाही.  डीएलएड आणि बी.एड होऊनही तीन...
डिसेंबर 18, 2018
पुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होणार आहे. यंदा पहिल्यांदाच टॅब आणि ॲपलिकेशनच्या माध्यमातून हे ऑनलाइन सर्व्हेक्षण होणार असून, अधिकाधिक बिनचूक माहिती (डाटा) यामुळे...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी भलेमोठे झाड कोसळल्याने दुरावस्था झालेल्या गोलमैदान येथील उल्हासनगर पालिकेचे बंद पडलेले रोटरी मिडटाऊन पूर्वीपेक्षा अधिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागाच नसल्याने भटकंती करणारे जेष्ठ नागरिक सुविधांमुळे सुखावून गेले आहेत. यासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर : पश्चिम आदिवासी भागातील आंबे-पिंपरवाडी (ता.जुन्नर) येथील आदिवासी शेतकरी खेमा धावजी डामसे यांच्या राहत्या घराला आग लागुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.  मंडलाधिकारी रोहिदास सुपे यांनी सांगितले, ''शुक्रवार...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी महापालिका, पालकमंत्री आणि खासदारांकडे पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नसल्यामुळे या वाड्याचा ‘वारसा दर्जा’ (हेरिटेज) यादीतून वगळण्यात यावा, अशी मागणी मुजुमदार कुटुंबीयांनी महापालिकेकडे गुरुवारी केली. सकाळचे...