एकूण 41 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 11, 2019
पुणे - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्‍क्‍यांनी घट होणार असून, साखर उत्पादनातही तेवढीच घट होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ११ लाख ६२ हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून ८ लाख...
जून 10, 2019
पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या...
मे 07, 2019
मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे. मक्यापासून स्टार्च, पॉप कॉर्न (लाह्या), पोहे, तेल, भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मक्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध आणि खनिज पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे...
एप्रिल 13, 2019
नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा...
एप्रिल 12, 2019
जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध...
मार्च 23, 2019
पुणे - राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे आणि प्रशिक्षण संस्थांना आता थेट साखर कारखान्यांकडून 3100 रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर खरेदी करता येणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले. त्यामुळे बाजारभावाऐवजी...
मार्च 11, 2019
माळीनगर - भारतीय साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच बी हेवी मोलॅसिस व उसाच्या रसापासून उत्पादित झालेल्या 51 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची संधी साखर कारखान्यांना मिळाली असल्याचा दावा इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केला आहे. चालू हंगामातील इथेनॉल पुरवठ्याच्या कालावधीतील फेब्रुवारी...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘बूस्टर डोस’ देण्यासाठी केंद्र सरकारने आज २७९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्‍कम देशातील २६५ साखर कारखान्यांतील इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्याने इथेनॉल प्रकल्प बसवण्यासाठी बिनव्याजी मिळणार आहे. या...
फेब्रुवारी 26, 2019
मोहोळ : चालू गळीत हंगामात मोहोळ तालुक्यातील भिमा, जकराया व लोकनेते या 3 साखर कारखान्यांच्या माध्यमातून साडे चौदा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 14 लाख 66 हजार पोती साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र न पडलेला पाऊस व हुमणीमुळे एकरी ऊसाचा उतारा अत्यंत कमी निघाला. त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत आला आहे....
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली. तसेच ...
जानेवारी 23, 2019
सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. राज्यात...
जानेवारी 22, 2019
पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात पाच लाख टनांनी घट होणार...
जानेवारी 21, 2019
पुणे - इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरून वाहने चालविण्यास ‘एआरएआय’ने हिरवा कंदील दाखविल्याने इंधनात बचत होणार असून, हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. वाहनाचे आरोग्यही यातून चांगले राहात असल्याचा निष्कर्ष ‘एआरएआय’च्या अभ्यासातून निघाला आहे. ‘एआरएआय’ने ‘ई २०’चा प्रकल्प हाती घेतला होता. २० टक्के...
जानेवारी 13, 2019
सोलापूर - जिल्ह्यात सद्यःस्थितीत 30 कारखाने असून आणखी दोन कारखान्यांची भर त्यात आगामी काळात पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरी बॅंक, औद्योगिक बॅंक आणि...
डिसेंबर 27, 2018
सोलापूर - सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्री करणे, साखरेचे अस्थिर दर यावर उपाय म्हणून कारखानदारांचा कल आता इथेनॉल निर्मितीकडे वाढत आहे. उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली असून, इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या कर्जावरील व्याजही सरकारकडून भरले...
डिसेंबर 26, 2018
सोलापूर - उसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्याचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात 27 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. इथेनॉल प्रकल्प पेट्रोलियम कंपन्यांना "बीओटी' तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावर आम्ही विचार करत असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 'सकाळ'च्या वर्धापन दिनाच्या...
डिसेंबर 24, 2018
सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.  उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही त्यांनी आज...