एकूण 252 परिणाम
December 05, 2020
सातारा : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात सातारा तालुक्‍याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवी अन्‌ आठवी इयत्तांत मिळून 175 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारकांचा विचार करता राज्यातही ही संख्या मोठी मानली जात आहे.  शिष्यवृत्ती...
December 04, 2020
दुधेबावी (सातारा) : सातारा जिल्हा परिषदेच्या माझेरी (पुनर्वसन) प्राथमिक शाळेचे 19 विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत असून, दोन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत विश्वराज पोमणे 266 (नववा) व विश्वजित मदने 264 (दहावा) यांची...
December 03, 2020
नंदुरबार  ः माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२० चे परिक्षक/नियामक यांच्या मेहनताना मिळावा म्हणून नाशिक विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष के.बी.पाटील यांना निवेदन देऊन संबंधित अधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आवश्य वाचा- पन्नाशीपार पुंडलिक भामरे यांची तरुणाईला...
December 03, 2020
वाई ( सातारा) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विठ्ठलराव जगताप पालिका शाळेतील (क्र. पाच) 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यामध्ये 12 मुली व 5 मुलांचा समावेश आहे. वेदश्री जाधव हिने 260 गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत 16 वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा...
December 03, 2020
सांगली : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढील महिन्यात घेण्याचा निर्णय असतानाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ह्या परीक्षा याच महिन्यात घेतल्या आहेत. याला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने काढलेल्या...
November 30, 2020
येवला (नाशिक) : शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. कला क्षेत्रामध्ये करिअरसाठी या परीक्षा म्हणजे महत्त्वाची पहिली पायरी असते. या परीक्षेतून मिळणाऱ्या गुणांमुळे विद्यार्थ्यांची दहावीची टक्केवारी वाढते. या संकट कालावधीत या...
November 30, 2020
सोलापूर : वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या 130 विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र (वैद्यकीय) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी - सीईटी परीक्षेत यश संपादन केले आहे.  पीसीएम गटातून निसर्ग शहा (100 टक्के), संजना गडगी (99.66), प्रमोद धायगोडे (...
November 30, 2020
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक...
November 28, 2020
नाशिक : कला, वाणिज्‍य व विज्ञान या तिन्‍ही शाखांतील २०१३ पॅटर्नच्‍या, तसेच बी. एस्सी. ॲनिमेशन (२०१६ पॅटर्न), एलएलबी (२०१७ पॅटर्न) या अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाच्‍या परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अधिकार मंडळाने कोरोनामुळे निश्‍चित केलेल्‍या मार्गदर्शक...
November 28, 2020
पुणे  : अंतिम वर्ग वगळता इतर वर्षाच्या बॅकलॉग आणि श्रेणीसुधार परीक्षेसाठी शंभर टक्के अभ्यासक्रम असणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  पुणे विद्यापीठातर्फे अंतिम पूर्व वर्षांची बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षा डिसेंबर महिन्यात...
November 28, 2020
नाशिक : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पुढील वर्षापासून नाशिक येथे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाकडून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. केंद्र मंजुरीची माहिती मिळताच उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षार्थींमध्ये आनंदाचे वातावरण...
November 28, 2020
पुणे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीच्या यादीत इंदापूर, हवेली तालुक्‍यांचा समावेश झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या वर्षी राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३२५...
November 26, 2020
परभणी - भाजप सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाना स्थगिती देणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नव्हे तर स्थगिती सरकार आहे. या स्थगिती सरकारला आम्ही स्थगिती देवून परत आम्ही येवू असा दावा करत मराठवाडा पदविधर मतदारसंघाची निवडणुक म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा विश्वास भारतीय जनता...
November 26, 2020
नांदेड  : केंद्र सरकारच्या कृषी विषयक विविध योजनांमधून शेतकऱ्यांचे भले करणे हा उद्देश आहे. यासाठीच केंद्राने कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) योजनेअंतर्गत शेतकरी कंपन्यांना बळकट करुन सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे जिल्हा प्रबंधक राजेश...
November 26, 2020
नांदेड  :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त ता. 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार, नांदेड व गोकुंदा...
November 25, 2020
पुणे : इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्‍यातील कोयाळी पुनर्वसन शाळेने 'करून दाखविले' आहे. या शाळेचे तब्बल 69 विद्यार्थी गुणवत्तायादीत चमकले आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी गुणवत्तायादीत येणारी जिल्ह्यातील ही एकमेव शाळा ठरली आहे. या परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक...
November 24, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : व्यायामाशिवाय पर्याय नाही. राज्यातील अनेक मंत्री साहेबांना आपल्या घरातील व्यायाम शाळेचा पहाणी करुन व्यायामाचे महत्व पटवून दिले. निरोगी आरोग्यासाठी आपल्या वयानुसार रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांना व्यायाम आणि आरोग्याचे महत्व कळाले. त्यामुळे कोरोनाच्या...
November 24, 2020
लोणी (अहमदनगर) : "सरसकट वाढीव वीजबिल पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना "शॉक' दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरू आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणाचीच होळी रस्त्यावर उतरून करण्याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारचा "फ्यूज'ही आता उडाला आहे,'' अशी टीका आमदार...
November 24, 2020
अहमदनगर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कोविडबाबत प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत, जिल्ह्यातील 278 शाळा सुरू झाल्या.  गेल्या आठवड्यापासूनच शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरु होती. वर्गखोल्यांसह स्वच्छतागृहे, परिसर, कार्यालये...
November 24, 2020
अहमदनगर : लग्न म्हटले, की डामडौल, हुंडा, बॅंडबाजा नि वऱ्हाडी मंडळींची गर्दी. त्यांची सरबराई करण्यात गुंतलेले वधू-वर पिता. रुसवे-फुगवे नि पैशांचा महापूर.. दिखाऊपणाच्या या फॅडमुळे, खोट्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्य कुटुंबांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले. त्यातून सावरता- सावरता अनेकांची आयुष्ये सरली. असा...