एकूण 119 परिणाम
January 14, 2021
श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शुक्रवारी (ता. 15) पार पडत आहे. 26 ग्रामपंचायतीमधील 266 सदस्यपदांसाठी सुमारे 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  तालुक्‍यातील...
January 14, 2021
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची शुक्रवारी (ता. १५)  मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पुर्ण झाली असून जिल्ह्यात ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने आता ४२२ ग्रामपंचायतसाठी सहा लाख ६० हजार ७११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान,...
January 05, 2021
सोलापूरः कोरोना काळात प्रत्यक्ष संकटात काम करत असताना त्या अनुभवाने माझ्याकडे सावधानता व आरोग्य जागरुकतेची एक नवी दृष्टी मिळाली. त्यातून आता नव्या वर्षात मी निर्भयता, स्वच्छता व व्यायामाचा संकल्प हाती घेतला आहे असे मत महानगरपालिकेचे अनुरेखक जयंत भोसले यांनी येथे व्यक्त केले.  महानगरपालिकेचे...
December 29, 2020
2020 हे वर्ष सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरले आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणुचा शिरकाव झाला आणि सर्व सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, बेरोजगारी सारख्या अनेक समस्यांचा सामना आपण 2020 मध्ये केला आहे.  2020 हे वर्ष अत्यंत कठिण होते आणि हे वर्ष विसरुन जावे असे...
December 27, 2020
देशात हिवाळ्याचा मौसम सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे. थंडीचा हा हंगाम जीवाणू (बॅक्टेरिया) वाढीसाठी अत्यंत पोषक असतो. त्याचबरोबर कमी झालेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होतो. या दोन गोष्टींचा सरळ अर्थ हा आहे की, थंडीच्या काळात आपण आजारी पडण्याची...
December 25, 2020
पुणे - शहरी गरीब योजनेवरील वाढलेला खर्च, या योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा आणि नेमके लाभार्थी कोण, याचा गोंधळ वाढल्याने योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांचे उत्पन्न जाणून घेण्यासाठी महापालिका आता थेट प्राप्तिकर खात्याची मदत घेणार आहे....
December 25, 2020
औरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने ड्रेस कोड लागू केला आहे. त्या धर्तीवर महापालिकेने देखील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला असून, प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियमित व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स पँट व टी-शर्टचा पेहराव...
December 25, 2020
पुणे - कोरोना होऊन बरोबर दोन महिने झाले. पण, आजही दैनंदिन काम करतानाच नाही, तर घरातल्या घरात चालतानाही दम लागतो. थकवा येतो. या कोरोनानं माझं आयुष्यच बदललंय... वयाची ४५ वर्षे झालेल्या प्रख्यात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता बोलत होता. लवकर निदान आणि प्रभावी उपचार हे कोरोनामुक्तीचे दोन प्रभावी...
December 25, 2020
औरंगाबाद : बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुरुवारी (ता.२४) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार ५६ दारूच्या सीलबंद बॉटल आणि वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी असे एकूण १० लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य...
December 18, 2020
सातपूर (नाशिक) : घरात आई-वडिल आणि तीन अविवाहीत बहिणी यांची जबबाबदारी स्वत:च्या खाद्यांवर घेत, पोलिस सेवेत भरती होऊन देशसेवा  करण्याचं स्वप्न रोशनीने बाळगलं होतं.. पण रोशनीचं स्वप्न पुर्ण होण्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला... महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्गात शिकणारी रोशनी घरातील थोरली मुलगी, तिला...
December 15, 2020
माझा दिनक्रम अभिनय क्षेत्रात असल्यामुळे  खूप व्यग्र असतो. त्यामुळे मी चार-पाच दिवस योगासने करण्याचा आणि दररोज दीर्घ श्वसन करण्यासाठी १० ते १५ मिनिटे काढण्याचा प्रयत्न करते. याशिवाय तीन दिवस वेट ट्रेनिंगही करते. आठवड्यातून एखादा दिवस कोणताच व्यायाम करत नाही व शरीराला आराम देत पुन्हा ताजीतवानी होते....
December 11, 2020
पुणे - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील चणाडाळ आणि नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये सध्या डाळ आणि तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे चणा भरडून डाळ तयार करणाऱ्या पुरवठादाराकडील डाळीचा साठा संपला आहे....
December 11, 2020
इंदापूर - महाराष्ट्र मुंबई नगरसेवक परिषद या राज्य स्तरीय संघटनेच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती सौ. राजश्री अशोक मखरे यांची निवड झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे पाटील व राज्य सरचिटणीस कैलास गोरे पाटिल, पुणे...
December 11, 2020
वालचंदनगर - भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील तरुणाचा मृतदेह सणसरजवळील ३९ फाटा येथ मित्राच्या घराजवळ गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये आढळल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र नातेवाईक व कुंटूबातील नागरिकांनी संशयास्पद मृत्यू असल्याचा संशय असून सलोख तपास करण्याची मागणी...
December 11, 2020
पुणे - लॉकडाउनमध्ये व्यायामशाळा बंद असल्याने बहुतांश पुणेकरांनी घरच्या घरी जोर-बैठकांचा व्यायाम करून आपला फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न केला खरा..; पण त्या व्यायामांना शास्त्रीय जोड नव्हती. त्यातून खांद्याची दुखणी वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
December 10, 2020
पिंपरी - ‘जेवण, पाणी व श्वास घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसे या तिन्ही गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आंतरिक उर्जेला बाह्य ऊर्जेची कमतरता सहन होत नाही. त्यामुळे आंतरिक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्‍यक असून, त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आपल्यातील ऊर्जेचा योग्य वापर...
December 08, 2020
 धुळे : येथील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरातील सार्वजनिक हॉस्पिटलजवळ दोन संशयितांच्या ताब्यातून २५ तलवारीसह एक चॉपर जप्त केला. त्यांनी विक्री केलेल्या सहा तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या. मालेगाव कनेक्शनमधील एकूण मुद्देमाल ३८ हजार रुपयांचा आहे.  वाचा- ७६ वर्षीय आजीबाईंना पाहून सारेच...
December 07, 2020
तळोदा (नंदुरबार) : 'उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए; घुटने चले या ना चले, मन उडता परिंदा रखिए' या ओळीनुसार येथील 76 वर्षीय आजी शरीराला व मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे फिरायला जात आहेत. तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात त्या सकाळी ओपन जिमवर व्यायाम करीत आहेत. आजींची...
December 06, 2020
सोलापूर : तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातल्याने पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सोलापूर - पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्‍याजवळ घडली.  सागर चोबे असे या घटनेत मरण पावलेल्या महामार्ग...
December 06, 2020
सोलापूरः होटगी तलाव परिसरात पक्ष्यांसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून टिटवी, पानकावळा, हळदी-कुंकू आदी चार पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निसर्ग प्रेमी कार्यकर्त्यांनी तलावात टाकलेली जाळी कापून चार पक्ष्यांची सुटका केली.  हेही वाचाः व्यायामसाठी सायकल पुन्हा ट्रेंडमध्ये ; ग्रामीण भागातही वाढला...