एकूण 1807 परिणाम
मे 20, 2019
नवी दिल्ली : आपल्याच गावातील एका 19 वर्षीय मुलीशी आपले संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर भारताची वेगवान धावपटू द्युती चंदचे हे संबंध स्वीकारण्यास तिच्या कुटुंबाने मात्र नकार दिला आहे.  शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र,...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 16, 2019
औरंगाबाद : आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेचा पदभार घेऊन बुधवारी (ता. 15) वर्षे पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काल नगरसेविकांनी आयुक्तांच्या दालनातच तक्रारीचा पाढा वाचला. त्यामुळे सकाळी नाराज झालेल्या आयुक्तांनी रात्री मात्र वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले. रात्री उशिरापर्यंत...
मे 16, 2019
पुणे : गिरीप्रेमी संस्थेच्या 10 गिर्यारोहकांनी बुधवारी कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवले.  ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये आशिष माने,...
मे 15, 2019
लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 13, 2019
मनमाड  - घरफोडीत ऐवज चोरीला जाणे ही तशी नित्याची बाब. पोलिस डायरीचे रकानेच्या रकाने अशा प्रकारांनी भरलेले बघावयास मिळतात. पण, मनमाडमध्ये मात्र एका घरफोडीत गुन्हा दाखल न होताही सर्वांची झोप उडविली आहे. या प्रकरणात चोरट्यांनी ऐन दुष्काळात चक्क तीनशे लिटर पाण्यावरच डल्ला मारला असून, चोरट्यांनाही...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 12, 2019
अमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं...
मे 12, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात अर्धा तासापेक्षा अधिक वेळ तिकिटासाठी रांगेत उभे असलेले प्रवासी, आसने तुटलेली, पिण्याच्या पाण्याचे बंद पडलेले नळ, खासगी वाहनांचा सुळसुळाट... असे चित्र स्वारगेट बस स्थानकातील आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची गैरसोय झाली.  शहरातील स्वारगेट हे महत्त्वाचे बस...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.  पाणी साचू नये...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 10, 2019
दमल्या भागलेल्या सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षाशी उभ्या राहून मुसमुसताहेत. पदराला नाक पुसताहेत. तेवढ्यात ‘हर हर हर हर महादेऽऽव’ अशी आरोळी घुमते. पाठोपाठ लखलखती तलवार फिरवत साक्षात राजाधिराज उधोजी महाराज प्रविष्ट होतात. अब आगे... उधोजीराजे : (गरागरा डोळे फिरवत) हमारे दुश्‍मन की ये मजाल! ज्यादा...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी...
मे 08, 2019
नवी दिल्ली: 'पप्पा, नका ना जाऊ कामाला' या 1.25 सेकंदाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चिमुकला आपल्या वडीलांना करत असलेली विनवणी पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍप, फेसबुक व ट्विटरवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे....
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर...
मे 07, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला.  मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र...
मे 06, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या निराशातून जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज सरासरी चार आत्महत्या होत आहेत. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार २२८ आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील २८२ आत्महत्या जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत झालेल्या आहेत. जिल्ह्यात पाच, सहा वर्षांपासून...
मे 05, 2019
मुंबई - आगीच्या दुर्घटनेनंतर नव्याने रचना केलेल्या एशियाटिक ग्रंथालयाच्या धर्तीवरच्या मंत्रालयाच्या ‘दक्षिणमुखी’ पायऱ्या शनिवारी (ता. ४) बुलडोझर लावून तोडण्यात आल्या. विशेष म्हणजे, मंत्रालय नूतनीकरणाचा आराखडा तयार करताना सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे अचानक या पायऱ्या तोडण्यामागचे नेमके...
मे 05, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लहान नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम फक्त 20 टक्के झाले आहे. मोठ्या नाल्यांतील सुमारे 40 टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे लहान नाल्यांतील उर्वरित 80 टक्के गाळ काढण्याचे काम 30 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.  मे महिन्यातील शेवटच्या...